Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक शहरात दोन घटनेत सापळा रचत चार संशयितांना जेरबंद करत त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह धारदार हत्यारे हस्तगत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 30, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक शहरात दोन घटनेत सापळा रचत चार संशयितांना जेरबंद करत त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह धारदार हत्यारे हस्तगत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी ✒️

नाशिक:- शहरात दिवसानदिवस क्राईमचा ग्राफ वाढत आहे. त्यामुळे पोलिसाची कसोटी लागत असल्याचे समोर येते. त्यातच जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र साठा मिळत असल्याची सूत्रा कडून माहिती मिळून आली. अशीच एक बातमी समोर येत आहे.
अंबड पोलिसांनी सिडको परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा रचत चार संशयितांना जेरबंद करीत त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह धारदार हत्यारे व एक दुचाकी हस्तगत केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंबडचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे व पोलिस शिपाई प्रशांत नागरे यांना पाथर्डी फाटा परिसरात दोन संशयित व्यक्तींकडे गावठी कट्टा तसेच अन्य हत्यारे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस पथकाने पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचत संशयित ललित गांगुर्डे वय 29 वर्ष रा. वावरेनगर, अंबड लिंक रोड, प्रशांत खतोडे वय 34 वर्ष रा. संगमनेर यांना पकडले. त्यांच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतूस सापडले. दुचाकी व दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल असा एकूण एक लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला.

दुसर्‍या घटनेत दि. 29 उत्तमनगर येथे प्रणव हिरे वय 19 वर्ष, रा. दत्त चौक, नवीन नाशिक), रवि पांजगे वय 19 वर्ष, रा. दत्त मंदिरासमोर, नाशिक हे धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याबाबतची माहिती पोलिस शिपाई राकेश राऊत यांना मिळाल्याने उपनिरीक्षक सुनील बिडकर यांच्या पथकाने सापळा रचत तलवार जप्त केली आणि गुन्हा दाखल केला.

Previous Post

मोहपा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घाणीचे साम्राज्य नगरपालिका प्रशासन झोपेत.

Next Post

गोंडवाना विध्यापिठ निवडणूक -गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चे तीन उमेदवार अविरोध.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंडवाना विध्यापिठ निवडणूक -गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चे तीन उमेदवार अविरोध.

गोंडवाना विध्यापिठ निवडणूक -गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चे तीन उमेदवार अविरोध.

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In