Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

गडचिरोली जिल्हातील सुरजागड लोहखाणीत भीषण अपघात, 26 वर्षीय अभियंत्यासह तिघांचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 7, 2023
in अपघात, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली जिल्हातील सुरजागड लोहखाणीत भीषण अपघात, 26 वर्षीय अभियंत्यासह तिघांचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथील लोहखाण उत्खनन करताना अपघात झाल्याने तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असे एकूण तिघे जण ठार झाले. ही घटना 6 ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता घडली. ही घटना समोर येताच संपूर्ण लोहखाण उत्खनन परिसरात शोककळा पसरली आहे. सोनल रामगीरवार वय 26 वर्ष, नागेपल्ली ता. अहेरी यांच्यासह हरीयाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरीयाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरू आहे. या पहाडीवरून उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळले. तेथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार व अन्य दोघे ठार झाले. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वर्षभरपूर्वीच झाला होता विवाह: या अपघातात मृत्यू झालेल्या तरुण अभियंता सोनल रामगीरवार यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते.

Previous Post

सांगलीत: ‘तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही’; असे स्टेटस टाकून युवकाने नदीत मारली उडी.

Next Post

ठाण्यात 12 वर्षीय शाळकरी मुलगी झाली गर्भवती, 16 वर्षीय विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाण्यात 12 वर्षीय शाळकरी मुलगी झाली गर्भवती, 16 वर्षीय विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

ठाण्यात 12 वर्षीय शाळकरी मुलगी झाली गर्भवती, 16 वर्षीय विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In