Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ठाण्यात 12 वर्षीय शाळकरी मुलगी झाली गर्भवती, 16 वर्षीय विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 7, 2023
in क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ठाण्यात 12 वर्षीय शाळकरी मुलगी झाली गर्भवती, 16 वर्षीय विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक 12 वर्षीय विद्यार्थीनी गर्भवती झाल्याने कुटुंबियांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. या शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका 16 वर्षीय मित्रावर डायघर पोलिस स्टेशन येथे पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही 12 वर्षाची असून तिच्या 16 वर्षीय मित्राने तिच्या बरोबर शारीरिक सबंध केले. त्यात अडीच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील अल्पवयीन आरोपीला भिवंडीच्या बाल न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डायघर भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगाही याच भागातील एका शाळेत जातो. या दोघांची एकमेकांशी गेल्या दोन वर्षांपासून चांगली मैत्री आहे. याच मैत्रीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळेत जाण्याच्या बहाण्याने ते एकमेकांना भेटत असत. त्यांच्या या प्रकाराबद्दल दोघांचेही कुटुंबीय अनभिज्ञ होते.दोघांच्याही भेटीदरम्यान चार ते पाच महिन्यांपूर्वी या मुलाने तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, याची तिने कुटुंबीयांना कोणतीही माहिती दिली नाही.

यातच या मुलीच्या पोटात गेल्या काही दिवसां पासून दुखत होते, तसेच मासिक पाळीचाही त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती अडीच महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. या मुलीच्या तक्रारीवरून याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी रात्री बलात्कारासह पोक्सोअंतर्गत डायघर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. या मुलाला बाल न्यायालयात पाठविले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.

Previous Post

गडचिरोली जिल्हातील सुरजागड लोहखाणीत भीषण अपघात, 26 वर्षीय अभियंत्यासह तिघांचा जागीच मृत्यू.

Next Post

पैशासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथक १,गुन्हे शाखा युनिट 2 व उत्तमनगर पोलीस स्टेशन कडून पर्दाफाश

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पैशासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथक १,गुन्हे शाखा युनिट 2 व उत्तमनगर पोलीस स्टेशन कडून पर्दाफाश

पैशासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथक १,गुन्हे शाखा युनिट 2 व उत्तमनगर पोलीस स्टेशन कडून पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In