Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पैशासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथक १,गुन्हे शाखा युनिट 2 व उत्तमनगर पोलीस स्टेशन कडून पर्दाफाश

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 7, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पैशासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथक १,गुन्हे शाखा युनिट 2 व उत्तमनगर पोलीस स्टेशन कडून पर्दाफाश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर खंडणी विरोधी पथक १, व उत्तमनगर पोलीस स्टेशन

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक 05/08/2023 रोजी वैभव श्रीकृष्ण जाधव याचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते त्या संदर्भात उत्तमनगर पो स्टे गु. र.न. ८८ / २०२३, भा द वी कलम 365 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक 1, युनिट 2 व उत्तम नगर पोलीस स्टेशन तपास पथक यांनी मिळून नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे 1)अक्षय मोहन कदम वय वर्ष 28 ,धंदा: टंच सेंटर नेपाळ राहणार :मुक्काम पोस्ट गोटी खुर्द तालुका खानापूर जिल्हा सांगली मुळगाव बिरता मोड जिल्हा झापा ओम श्री सेंटर टंच नेपाळ 2) सुशांत मधुकर नलावडे वय वर्ष 26 धंदा मजुरी राहणार मुक्काम पोस्ट तळे वस्ती तालुका तासगाव जिल्हा सांगली
3) महेश मलिक नलावडे, वय वर्षे 25 धंदा नोकरी (ॲक्सिस बँक एस बी रोड) पत्ता: मुक्काम पोस्ट तळे वस्ती वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली4) बोक्या उर्फ रंजीत दिनकर भोसले वय 26 धंदा शेती .राहणार :भारती शाळेजवळ तासगाव .तालुका: तासगाव. जिल्हा :सांगली 5) प्रदीप किसन चव्हाण. वय 26 धंदा :काही नाही. राहणार :शिंदे मळा भाळवणी .तालुका :खानापूर जिल्हा सांगली.6)अमोल उत्तम मोरे वय 32, धंदा. शेती, रा. बिरंवडी ता.तासगाव, जिल्हा सांगली
यांना तासगाव सांगली येथून गावाबाहेरील एका बंद पत्र्याच्या खोलीतून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा त्यांनी केले बाबत कबूल केले व अपहरण झालेला इसम नामे वैभव कदम याची सुटका करून त्यास सुखरूप त्याचे घरच्यांचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, मा. श्री. रामनाथ पोकळे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर मा.श्री. अमोल झेंडे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. सुनील तांबे सो, सहायक पोलीस गुन्हे 1, गुन्हे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील *पोलीस निरीक्षक, श्री अजय वाघमारे किरण बालवडकर, नंदकुमार बिडवई सो यांचे सूचनेप्रमाणे सपोनि अभिजित पाटील, सापोनी रोकडे, पोलिस अंमलदार रवींद्र फुलपगारे, किरण देशमुख, उज्वल मोकाशी, किरण ठवरे ,राजेंद्र लांडगे, ज्ञानेश्वर तोडकर यांनी केली आहे

Previous Post

ठाण्यात 12 वर्षीय शाळकरी मुलगी झाली गर्भवती, 16 वर्षीय विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

Next Post

अकोला येथील बेजबाबदार व कामचुकार रुग्णवाहिका चालक याला ताबडतोब निलंबित करा: उमेश इंगळे यांची मागणी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अकोला येथील बेजबाबदार व कामचुकार रुग्णवाहिका चालक याला ताबडतोब निलंबित करा: उमेश इंगळे यांची मागणी.

अकोला येथील बेजबाबदार व कामचुकार रुग्णवाहिका चालक याला ताबडतोब निलंबित करा: उमेश इंगळे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In