Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

सावनेर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतिने जीवन रक्षक ओआरएस सोल्युशन व स्तनपान जनजागृती रॅली संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 7, 2023
in आरोग्य, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतिने जीवन रक्षक ओआरएस सोल्युशन व स्तनपान जनजागृती रॅली संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -7 ऑगस्ट:- सावनेर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतिने जीवन रक्षक ओआरएस सोल्युशन व स्तनपान जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन जागोजागी करण्यात आले. रैलीचे उद्घाटन आयएमए हॉल मधून आयएमए सावनेर चे अध्यक्ष डॉ.आशिष चांडक, ज्येष्ठ डॉक्टर तथा माजी अध्यक्ष विजय धोटे, डॉ. शिवम पुण्‍यानी आदींनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.

सावनेर शहरातील सर्व डॉक्टर्स, आकार रंगभूमी आणि कल्चरल अकादमी, सुवर्णा नर्सिंग कॉलेज, श्री दत्त पॅरामेडिकल आणि नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी या जनजागृती रॅलीत सहभागी होऊन रैली यशस्वी केली.

बस स्थानकाच्या आवारात असलेल्या आस्था लॅबोरेटरी च्या कॅम्पसमध्ये एक थिएटर आणि सांस्कृतिक अकादमी आहे ज्यात कलाकार रस्त्यावर अन्न आणि पाणी विकतात. या कारणास्तव, मातांनी आपल्या मुलांना कमीतकमी 6 महिने स्तनपान करावे आणि जेवण्यापूर्वी हात साबणाने धुवावे जेणेकरून आपण निरोगी राहू शकतो.

यासोबतच इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे जीवनरक्षक उपाय ओआरएस घोलचे , पानकेटचे वाटप करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी डॉ.निलेश कुंभारे, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ.उमेश जीवतोडे, डॉ.अमित बाहेती, डॉ.नितीन पोटोडे आदींनी परिश्रम घेतले. तसेच डॉ.विजय घाटे, डॉ.भगत, डॉ.अशोक जैस्वाल, डॉ.नरेंद्र डोमके, डॉ.विलास मानकर, डॉ.ज्योत्स्ना धोटे, डॉ.प्राची भगत, डॉ.रेणुका चांडक, डॉ.अंकिता बाहेती, डॉ.स्वाती पुण्‍यानी, डॉ. शिल्पा हजारे, डॉ.स्मिता देसाई, डॉ.मीना देशमुख, डॉ. योगेश पापडे, डॉ. ऋषी लोडिया, आकाश थिएटर अँड कल्चरल अकादमीचे आकाश पौनीकर, बालकलाकार स्वराज राऊत, खुशांत वानखेडे, विनय हजारे, चाहत सोनटक्के, दीपिका चाफेकर, अभय वाघाडे, दत्त पॅरामेडिकलचे जमुवंत वारकरी, सुवर्णा नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

जीवनात सर्वाना हसवणे आणी हास्यमय स्वत:जगणे म्हणजे श्यामभाऊ अलोणीचं: माजी राज्य मंत्री अशोक शिंदे

Next Post

पुण्यात भारी ! पर्वती पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ..खुनाचा प्रयत्न करणारे ०५ आरोपीला केले अटक…..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात भारी ! पर्वती पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ..खुनाचा प्रयत्न करणारे ०५ आरोपीला केले अटक…..

पुण्यात भारी ! पर्वती पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ..खुनाचा प्रयत्न करणारे ०५ आरोपीला केले अटक…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In