Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पुण्यात भारी ! पर्वती पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ..खुनाचा प्रयत्न करणारे ०५ आरोपीला केले अटक…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 7, 2023
in Uncategorized, क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात भारी ! पर्वती पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ..खुनाचा प्रयत्न करणारे ०५ आरोपीला केले अटक…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक:- ०५/०८/२०२३ रोजी रात्री १०/०० वा. चे सुमारास पानमळा वसाहत सिंहगड रोड येथे एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं. २३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महा. पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयांचा गंभीर प्रकार लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध तात्काळ घणेकामी पर्वती पोलीसांना आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे पर्वती पोलीस स्टेशन मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस ठाणेचे तपास पथकाचे प्रभारी सुनिल जगदाळे व तपास पथक कर्मचारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवा. कुंदन शिंदे पोअं सद्दाम शेख, प्रकाश मरगजे यांना त्यांच्या खास बातमी दारामार्फतीने बातमी मिळाली की गुन्हयांतील सहभागी आरोपी हे पुणे सातारा रोड लक्ष्मीनारायण टॉकिज शेजारील उड्डान पुलाखाली पर्वतीदर्शन येथील सार्वजनिक पार्किंगमध्ये कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत थांबलेले आहेत. अशी सदरची बातमी सर्व स्टाफने वरिष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली व्यवस्थीत सापळा रचुन आरोपी पळून जाण्यापुर्वी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे १) अरुण रोहिदास चंदनशिवे, वय ४७ वर्षे, चंदा. रिक्षा ड्रायव्हर, सद्या रा. फ्लॅट नं. १०५/६ मेंपल रेसिडन्सी, धायरेश्वर मंदीरासमोर धायरी पुणे २) अशोक रोहिदास चंदनशिवे, वय ४८ वर्षे धंदा पानटपरी, सद्या रा. फ्लॅट नं. १०५/६ मेपल रेसिडन्सी, धायरेश्वर मंदीरासमोर धायरी पुणे ३) विकी कुमार चंदनशिवे ऊर्फ राज वय ३२ वर्ष, धंदा- काहीनाही. सद्या रा. मयुर अपार्टमेंन्ट फ्लॅट नं. १०२ बेनकरवस्ती, धायरी पुणे ४) कुणाल कृष्णा सावंत वय २४ वर्षे, चंदा- नौकरी, सद्या रा. खेडकर कॉर्नर मराठा हॉटेल मागे, साईशांती अॅव्हेन्यु फ्लैट नं ४०७ नन्हे, पुणे ५) प्रसिक ऊर्फ रणजित उत्तम कांबळे वय ३२ वर्षे धंदा नोकरी रा. सर्वे नं. १३१/१ पानमळा वसाहत, सिंहगड रोड पुणे अशी असल्याचे सांगितले, तसेच सदर अल्पवयीन फिर्यादी मुलगा त्याच्या मामाच्या १० वर्षांपूर्वीच्या खुनातुन अशोक व अरुण चंदनशिवे यांची सुमारे ०६ वर्षापूर्वी निर्दोष सुटका झाल्याने याचा राग येवुन सदर अल्पवयीन फिर्यादी हा आरोपीच्या नातेवाईकांना त्रास देत असल्याचा संशय आल्याने त्या रागातून आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना नमुद गुन्हयांत अटक करण्यात आली आहे. गुन्हयांत आणखीण कोण सामील आहे काय आणि गुन्हयांचा मुळ उद्देश काय होता. याचा सखोल तपास पर्वती पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक सुनिल जगदाळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त सो परि ३ मा सुहेल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सुनिल जगदाळे, पो. हवा. कुंदन शिंदे, पो. अं. प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे-पाटील, नवनाथ भोसले प्रमोद भोसले, प्रशांत शिंदे, अनिस तांबोळी, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अमित चिव्हे, व अमोल दबडे यांनी केली आहे…

Previous Post

सावनेर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतिने जीवन रक्षक ओआरएस सोल्युशन व स्तनपान जनजागृती रॅली संपन्न.

Next Post

शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा

शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In