Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

अंबुजा सिमेंट फाउंडेशन ग्रामपंचायत भारोसा व जिल्हा परिषद शाळा एकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 7, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अंबुजा सिमेंट फाउंडेशन  ग्रामपंचायत भारोसा व जिल्हा परिषद शाळा एकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कवठाळा:- दिनांक 07 ऑगस्ट रोजी एकोडी येथील न्यू माईंस एरिया येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापुस प्रकल्प अंतर्गत ग्रामपंचायत भारोसा व जिल्हा परिषद शाळा एकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद शाळेतून वृक्ष दिंडी काढून पर्यावरण बद्दल जनजागृती करण्यात आली.

यावेळी वातावरणातील बदल, होत असलेला जंगलाचा नाश, झाडे लावून झाडे जगवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यावर पीयु व्यवस्थापक सिद्धेश्वर जम्पलवार सर यांनी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारोसा ग्रामपंचायत चे प्रथम नागरिक सरपंच देवराव पाटील निमकर , प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत उपसरपंच अर्चनाताई भोजेकर, पोलीस पाटील साईनाथ भाऊ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री कामळे सर, प्रतिष्ठित नागरिक रवी भाऊ गोखरे, युवा पत्रकार निखिल पिदूरकर, महिला बचतगट, ग्रामसंघ तसेच उत्तम कापुस प्रकल्पचे प्रतिनिधी हरिभाऊ बोढे , साईनाथ पिंपळशेंडे, मारोती थिपे इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ७० व्या दिवशी काळे झेंडे दाखऊन आंदोलन.

Next Post

गडचिरोली: अखेर गावकऱ्यांनी त्रस्त होऊन राजाराम येतील ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलुप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली: अखेर गावकऱ्यांनी त्रस्त होऊन राजाराम येतील ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलुप.

गडचिरोली: अखेर गावकऱ्यांनी त्रस्त होऊन राजाराम येतील ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलुप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In