Saturday, March 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाटुर-परतुर रोडवर नागापुर येथे विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारु वाहतूक करणाराला परतूर पोलीससांनी घेतले ताब्यात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 10, 2023
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाटुर-परतुर रोडवर नागापुर येथे विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारु वाहतूक करणाराला परतूर पोलीससांनी घेतले ताब्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- दिनांक 09 ऑगस्ट रोजी 12.30 वाजता ईसम नामे सिध्दार्थ शांतीलाल सदावर्ते हा वाटुर-परतुर रोडवर नागापुर येथील नायरा पेट्रोलपंपासमोर विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारुच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उददेशाने मिळुन आला आहे. सदर आरोपीकडून विदेशी दारु Mc Donwells, Officer’s Choice Blue Whisky, Royal Stag Deluxe, Imperial Blue किंमती 12800/- व मोटारसायकल असा एकुण 27800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई तुषार दोशी पोलिस अधीक्षक, डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बुधवंत, पोलीस निरीक्षक श्री.एम.टी.सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली पोउपनि केंद्रे पोलीस अंमलदार किरण मोरे, गजानन राठोड व ज्ञानेश्वर वाघ यांनी केलेली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सांगली: 6 वर्षीय मुलगी अत्याचार करणाऱ्या नराधमास 20 वर्ष कारावासाची शिक्षा, जिल्हा व अतिरिक्त सह सत्र यांचा निकाल.

Next Post

समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू वाहतुक व सट्टा जुगार वर धडक कार्यवाही सुरू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू वाहतुक व सट्टा जुगार वर धडक कार्यवाही सुरू.

समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू वाहतुक व सट्टा जुगार वर धडक कार्यवाही सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In