Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 11, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. २७ जुलै रोजी या कार्यालयाचे उद्घाटन होणार होते, परंतु अतिवृष्टीच्या रेड अलर्टमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. कार्यक्रम काही दिवस लांबला असला, तरी ठाणेकर नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सोहळ्याला अभूतपूर्व गर्दी केली.

ठाणे हे राज्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे. या शहराच्या मध्यवर्ती भागात राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अत्याधुनिक आणि अद्ययावत कार्यालय उभं राहिलं याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समाधान व्यक्त केलं. हे कार्यालय ठाणेकर नागरिकांच्या संवादाचं माध्यम केंद्र बनेल, नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडवून घेण्याचं केंद्र बनेल असा विश्वास यावेळी मा. अजितदादांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ठाणे आणि ठाणेकरांनी कायमच पक्षाला ताकद दिली आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम करून दाखवू, असा शब्द मा. अजितदादांनी याप्रसंगी ठाणेकरांना दिला. ऑगस्ट क्रांती दिनी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे, याचा अर्थ ठाण्यात नक्की क्रांती घडणार, असं विधान यावेळी अजितदादांनी केलं.

या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे शहर जिल्हा महिलाध्यक्ष सौ. वनिता गोतपगार, ठाणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष नित्यानंद वाघमारे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्य व मारवाडी युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने मेडिकल इक्विपमेंट बँकचे लोकार्पण.

Next Post

समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार.फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान वर एम. पी. डी. ए. स्थानबध्दतेची कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार.फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान  वर एम. पी. डी. ए. स्थानबध्दतेची कारवाई

समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार.फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान वर एम. पी. डी. ए. स्थानबध्दतेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In