Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार.फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान वर एम. पी. डी. ए. स्थानबध्दतेची कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार.फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान  वर एम. पी. डी. ए. स्थानबध्दतेची कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

पी.सी.बी. गुन्हे शाखा पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे पोलीस आयुक्तालयातील समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे फिरोज उर्फ बब्बाली मकबुल खान, वय ५० वर्षे, रा. आयना मस्जिद समोर, ए. डी. कॅम्प चौक, ११४०, भवानी पेठ, पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह समर्थ, कोंढवा, खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत धारधार सुरा चाकू, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला करणे, दुखापत, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ११ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती.. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन पुणे श्री. सुरेश शिंदे, व पोलीस उप निरीक्षक पी.सी. बी. शाखा, पुणे शहर गुन्हे श्री. राजु बहिरट यांनी कामगिरी पार पाडली.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणान्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ३८ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन.

Next Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In