Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“ दिल्ली येथून विमानाने पुण्यात येवून घरफोडी चोरी करणाया आरोपींना कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
“ दिल्ली येथून विमानाने पुण्यात येवून घरफोडी चोरी करणाया आरोपींना कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन. पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. १३/०७/२०२३ रोजी दुपारी १४:३० वा ते १५:४५ वा चे दरम्यान फिर्यादी नामे रविंद्र हनुमंत बटरके, वय ५० वर्षे धंदा व्यवसाय, रा. फ्लैट नं ११, धनलक्ष्मी कॉर्नर बिल्डींग, कांती चौक, कोंढवा बु., पुणे यांचे तसेच फिर्यादी यांचे घरा समोर राहणारे किरण अविनाश होळकर यांचे राहते घर कुलुप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहते घराचे दरवजाचा कोयंडा कशाचेतरी सहाय्याने तोडून फिर्यादी यांचे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेलेबाबत कोंढवा पोस्टे पुणे शहर येथे गु.र.नं. ७१६ / २०२३ भादंवि कलम ४५४,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता…

सदरचा गुन्हा घडल्यानंतर श्री संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व श्री. संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे पुणे यांचे मार्गदशनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री स्वप्निल पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला तपास पथकातील पोलीस अंमलदार पो. अं / १०११६ ज्ञानेश्वर भोसले व पो. अं / ४८४५ अनिल बनकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “दोन इसम गोकुळनगर येथील रहिवासी भागामध्ये संशयीतरित्या टेहाळणी करीत फिरत आहेत. तसेच ते वॉचमन नसलेल्या सोयायट्यामध्ये सुद्धा जावून पाहणी करीत आहेत. ” अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांना सदरबाबत माहिती दिली व मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील ईतर सहकार्यांना घेवून सदर ठिकाणी गेले. सदर दोनही इसमांना पोलीस स्टाफच्या मादतीने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) रिझवान अजमत अली, वय ३२ वर्षे, धंदा चालक रा घर नं ५४८, राजिवनगर, भलस्वा डेअरी, लिवासपुर, दिल्ली. व २) ईकरार नसीर अहमद, वय २७ वर्षे, धंदा वेल्डींग काम, रा मु.पो. सैद नेगली, ता. हसनपुर, जि. अमरोहा, राज्य उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगितले. सदर इसमांना सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यांच्याकडे असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांचे वापरते कपडे दिसून आले कपड्यांच्या खाली एक हिरव्या रंगाची प्लॅस्टीकची मुत असलेला स्कु ड्रायव्हर व एक लहान आकाराचे कटर मिळून आले त्यांना सदर साहित्य कशाकरीता जवळ बाळगले याबाबत विचारणा केली असता समाधानकाराण उत्तरे न दिल्याने त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केल्याने त्यांना सदर गुन्यामध्ये अटक करून दिल्ली येथे जावून चोरीस गेलेले १,६०,०००/- रू किं सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन अति उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो. श्री संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त सा. श्री रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग श्री विक्रांत देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त सो. परिमंडळ-५ शाहूराजे साळवे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो., वानवडी विभाग श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, कोटवा पोलीस स्टेशन, श्री संदीप भोसले, मा. पोलीस निरीक्षक सो, गुन्हे श्री संजय मौगले, मा. पोलीस निरीक्षक सो. गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार/ ११६१ सतिश चव्हाण, पोलीस हवालदार / ७९ निलेश देसाई, पोलीस नाईक / ८४८६ गोरखनाथ धिनके, पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार, पोलीस अमलदार / ८५९१ लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार / ९८३८ संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार / २१८५ सुजित मदन, पोलीस अंमलदार ४९० सुरज शुक्ला व पो. अं. १४८४५ अनिल बनकर पोलीस अंमलदार / १०१५६ ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

चंद्रपूर जिल्हात अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफित व्हायरल, वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले, महिलेसह 14 आरोपींना अटक.

Next Post

वर्धा: मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत ५२१ ग्रामपंचायती, १४७९ शाळांचा सहभाग दोन लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वर्धा: मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत ५२१ ग्रामपंचायती, १४७९ शाळांचा सहभाग दोन लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

वर्धा: मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत ५२१ ग्रामपंचायती, १४७९ शाळांचा सहभाग दोन लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In