Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी: बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी आ. दिपकदादा आत्राम यांचा पुढाकार, बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 11, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
अहेरी: बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी आ. दिपकदादा आत्राम यांचा पुढाकार, बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अहेरी येथील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.

अहेरी उपविभागात अहेरी शहर हे खूप मोठे असून या शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या खूप मोठी असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते. अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.

या बांधकामाचा नियोजन मोठे असल्याने मंडळाचे सदस्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांची आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पूढे पण बौद्ध समाजासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर, ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे सचिव प्रशांत भीमटे, संजय ओंडरे, आविस शहराध्यक्ष मिलिंद अलोने, आविस सल्लागार महावीर अग्रवाल, जुलेख शेख, विनोद कावेरी, माजी सरपंच विजय कुसनाके आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348

Previous Post

वर्धा: मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत ५२१ ग्रामपंचायती, १४७९ शाळांचा सहभाग दोन लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

Next Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे धडाकेबाज पोलीस धनंजय पाटील, अक्षय इंगवले यांना यंदाचा शौर्य पुरस्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे धडाकेबाज पोलीस धनंजय पाटील, अक्षय इंगवले यांना यंदाचा शौर्य पुरस्कार

सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे धडाकेबाज पोलीस धनंजय पाटील, अक्षय इंगवले यांना यंदाचा शौर्य पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In