Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशांचा दुःखद मृत्यू; रेणापूर-उदगीर मार्गावर घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 12, 2023
in अपघात, क्राईम, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशांचा दुःखद मृत्यू; रेणापूर-उदगीर मार्गावर घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे एका अपघातात न्यायदानाचे पवित्र काम करणाऱ्या न्यायाधीशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बीड जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एका भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश उद्धव वसंत पाटील आणि त्यांचा चालक बळी नंदकुमार टमके जागीच मृत्यू झाल्याची घटना रेणापूर- उदगीर मार्गावरील सेवादासनगर तांडा येथे घडली. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण हाेता की, यात ओमनी कारचा पुर्णतः चेंदामेंदा झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, उद्धव वसंत पाटील रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर हे सध्याला बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर यांच्यासाेबत ओमनीने एमएच १७ बीव्ही १२५७ या चार चाकी वाहनाने गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामाेडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने एमएच २४ एबी ८४०१ त्यांच्या वाहनाला जाेराची धडक दिली. यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण हाेता की, ट्रक शंभर फुटावरून चुकीच्या दिशेने येत न्यायाधीशांच्या वाहनावर धडकला. घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला.

घटनास्थळी तांड्यावरील युवक, नागरिकांनी धाव घेतली. ओमनी वाहनाचा पार चेंदामेंदा झाल्याने त्या दाेघांनाही बाहेर काढण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला. रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.

वर्षभरापूर्वीच झाली हाेती न्यायाधीश म्हणून नियुक्ती… न्यायाधीश उद्धव पाटील हे गत अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते. दरम्यान, त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली हाेती. सध्या बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. शनिवार- रविवार सुटी असल्याने ते गावाकडे रेणापूर- उदगीर मार्गावरून शुक्रवारी निघाले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. यातच ते आणि चालक जागीच ठार झाले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वर्धा: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व रिपाई नेते अशोक मेश्राम यांचे दुःखद निधन, आंबेडकरी चळवळीत शोककळा.

Next Post

बीड जिल्हा रुग्णालयात वादग्रस्त औषधं निर्माण अधिकारी ठाकर, रियाज, एजाज यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड जिल्हा रुग्णालयात वादग्रस्त औषधं निर्माण अधिकारी ठाकर, रियाज, एजाज यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली.

बीड जिल्हा रुग्णालयात वादग्रस्त औषधं निर्माण अधिकारी ठाकर, रियाज, एजाज यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In