Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे वक्तृत स्पर्धा व निबंध स्पर्धा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 12, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे वक्तृत स्पर्धा व निबंध स्पर्धा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाने गेले वर्षभर विविध कार्यक्रम हाती घेतले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘मातीस नमन, वीरांस वंदन’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे विविध उपक्रम राबविले जात आहे.

दि. 11ऑगस्टला राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अन्तर्गत कु. एस. एन. गाडगे यानी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 16 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये दोन्ही गट् मिळून 12 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून् श्री. बी. झेड. निखाडे व व्ही. टी. वैद्य यांनी काम केले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. जी. एम. लांडे यांनी केले. तसेच दि. 12 ऑगस्टला चित्रकला व घोष वाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रत्येक स्पर्धे मधून दोनही गटा मधून दोन उत्कृष्ट स्पर्धकाची निवड करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

बल्लारपूर: कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी पुकारणार एल्गार, मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन.

Next Post

गडचिरोली जिल्यातील एक मेव हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथे जागतिक हत्ती दिवस मोठया उत्साहत साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्यातील एक मेव हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथे जागतिक हत्ती दिवस मोठया उत्साहत साजरा.

गडचिरोली जिल्यातील एक मेव हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथे जागतिक हत्ती दिवस मोठया उत्साहत साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In