Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मुंबई ते गोवा महामार्गासाठी रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी भीक द्या आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई ते गोवा महामार्गासाठी रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी भीक द्या आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अक्षय म्हात्रे, पेण प्रतिनिधी: 7276222387

महाराष्ट्र संदेश न्युज : ऑनलाईन पेण:- गेल्या 13 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले आहे.मात्र शासन महामार्गाकडे पडलेल्या खड्यांकडे लक्ष देत नाही. तसेच खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचा कांगावा राज्य सरकारने केला आहे.आता आपणच रस्त्यावर उतरून शासनाकडे खड्डे भरायला पैसे नसल्याने भीक दो आंदोलन करून ते पैसे शासनाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे असे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी सांगितले. या आंदोलनात पत्रकार तसेच सोबती संस्था सुद्धा सामील होणार आहेत. रविवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाशी नाका, पेण येथे हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे भीक द्या आंदोलन रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाशीनाका येथे केले जाणार आहेत. तर भिकेच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम एकत्र करून ती प्रशासनाच्या ताब्यात देऊन शासनाकडे पाठवण्याची विनंती करणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी सांगितले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

टोळी प्रमुख पपुल्या ऊर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे व त्याचे इतर ०९ साथीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

शिवसेने ठाकरे पक्षाची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवसेने ठाकरे पक्षाची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले.

शिवसेने ठाकरे पक्षाची जेएसडब्लू कंपनीवर जोरदार धडक, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे कंपनी प्रशासन नरमले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In