Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: धनादेश अनादर प्रकरणी शिल्पा पंपनवार या महिलेला 9 महिने कारावास व 2 लाखचा दंडाची शिक्षा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: धनादेश अनादर प्रकरणी शिल्पा पंपनवार या महिलेला 9 महिने कारावास व 2 लाखचा दंडाची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल पारित करत एका महिलेला धनादेश अनादर प्रकरणात 9 महिन्याचा कारावास व 2,07,940 रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 04 महिन्याची अतिरिक्त अशी शिक्षा सुनावली आहे. स्थानीय 3 रे न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी श्री. देशपांडे यांनी स्थानिक निवासी आरोपी सौ. शिल्पा शैलेश पंपनवार हीला ही शिक्षा सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार हिंगनघाट येथील निवासी राहुल हिराचंद टेंभूर्ने यांची ड्रायविंग स्कूल आहे. तसेच त्यांचे कडे उसाचे रस काढण्याची मशीन आणि मोटार होती. सदर मशीन आणि मोटार खरेदी करण्याचा सौदा आरोपी शिल्पा हिने केला आणि त्याचे भुगतान करिता देना बैंक, हिंगणघाट शाखाचा 1,48,000 रूपयेचा धनादेश दिला.
जेव्हा फिर्यादीने सदर धनादेश आपल्या खात्या मध्ये जमा केला तेव्हा आरोपीच्या बैंकेने आरोपीच्या खात्यात अपुरी रक्कम असल्याचे कारणावरून तो धनादेश न वटविता परत करून दिला.

या नंतर फिर्यादी राहुल यांनी त्यांचे अधिवक्ता इब्राहीम हबीब बख्श यांच्या माध्यमाने आरोपी शिल्पा पंपनवार हीला नोटिस पाठवून आपली बकाया रक्कमची मागणी केली. परन्तु आरोपीने रक्कम दिली नाही. अंततः फिर्यादी राहुल यांनी हिंगणघाट न्यायालयात निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ची कलम 138 अन्वये फिर्याद दाखल केली. दोन्ही पक्षांची साक्ष-पुरावे व युक्तिवाद पाहून न्यायाधीश श्री देशपांडे यांनी आरोपी शिल्पा पंपनवार हीला धनादेश अनादर प्रकरणात दोषी ठरवून तिले 09 महिन्याचा कारावास व रु. 2,07,940 रुपयेचा दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त 04 महिन्याचा कारावास अशी शिक्षा आरोपीस दिली. फिर्यादी राहुल टेंभूर्ने यांच्या वतीने एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी न्यायालयात बाजू मांडली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून अहेरी येथील निराधार महिलेस आर्थिक मदत.

Next Post

अहेरी: माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते छल्लेवाडा येथील नवीन वर्गखोलीचे लोकार्पण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी: माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते छल्लेवाडा येथील नवीन वर्गखोलीचे लोकार्पण.

अहेरी: माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते छल्लेवाडा येथील नवीन वर्गखोलीचे लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In