Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी: माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते छल्लेवाडा येथील नवीन वर्गखोलीचे लोकार्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वाशिम
0 0
0
अहेरी: माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते छल्लेवाडा येथील नवीन वर्गखोलीचे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी :- तालुक्यातील ग्रामपंचायत रेपनपल्ली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील तेलगू वॉर्डातील जिल्हा परिषद शाळेचं नवीन वर्गखोलीचे लोकार्पण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

तेलगूगुडाम येथील काही वर्षा पासून मुलांना शाळेत बसण्यासाठी त्रास होत होते.ही बाब शिक्षक वर्ग व पालक वर्ग तसेच गावांतील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडलवार यांना माहिती दिले असता. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले. सदर बांधकाम पूर्ण झाल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी पालक व विद्यार्थी गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरला व अजयभाऊंची आभार म्हणले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, सरपंच लक्ष्मी मडावी, सरपंच श्रीनिवास पेंदाम, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, ग्रामपंचायत सदस्य पूजा देवगडे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे, गुलाब देवगडे, रामचंद्र रामटेके, तेजराज दुर्ग, दासू कांबळे, विलास बोरकर, लक्ष्मण रत्नंम, मोंडी कोटरंगे, राकेश सडमेक, प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट: धनादेश अनादर प्रकरणी शिल्पा पंपनवार या महिलेला 9 महिने कारावास व 2 लाखचा दंडाची शिक्षा.

Next Post

बल्लारपूर येथे तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न. शेकडो खेळाडूंनी घेतला सहभाग.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर येथे तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न. शेकडो खेळाडूंनी घेतला सहभाग.

बल्लारपूर येथे तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न. शेकडो खेळाडूंनी घेतला सहभाग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In