Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

चंद्रपुर: राजूरा सास्ती मार्गावर भीषण अपघात 3 वर्षाच्या मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू 2 गंभीर जखमी. दुचाकी अर्धा किलोमीटर नेली फरफरट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in अपघात, क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपुर: राजूरा सास्ती मार्गावर भीषण अपघात 3 वर्षाच्या मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू 2 गंभीर जखमी. दुचाकी अर्धा किलोमीटर नेली फरफरट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694.

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हातील राजुरा ते सास्ती मार्गावरील धोपटाळा गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणा-या ट्रक तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई – वडील व मुलगी अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.50 वाजताच्या सुमारास घडला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत एका ट्रक चालकाने एका वेकोली कर्मचा-याच्या वाहनाला धडक दिली. मात्र, सुदैवाने या अपघातात वेकोलि कर्मचारी बचावला. यानंतर पुढे जावून या ट्रकने ट्रिपल सीट जात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना चिरडले यानंतर या ट्रक चालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने दुचाकीवाहन अर्धा किलोमीटर फरफटत नेले.

या भीषण अपघातात 35 वर्षीय निलेश मंगेश वैद्य, 30 वर्षीय रुपाली निलेश वैद्य व 3 वर्षीय राही वैद्य यांचा जागीच मृत्यू झाला, ट्रक चालकाने याआधी धोपटाला मार्गावर पती-पत्नीला धडक दिली होती ते दोघेही या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजुरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालक वाहनासह फरार झाला असून राजुरा पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.

Previous Post

गडचिरोली: नदीत आंघोळीच्या बेत बितला जीवावर, गोदावरी नदीत बुडून तरुण तरुणीला जलसमाधी.

Next Post

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध लेखक, फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांना वाहण्यात आली श्रद्धाजली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध लेखक, फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांना वाहण्यात आली श्रद्धाजली.

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध लेखक, फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांना वाहण्यात आली श्रद्धाजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In