Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

हिंगणा तालुक्यातील रायपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालयात 76 वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in नागपुर, विदर्भ
0 0
0
हिंगणा तालुक्यातील रायपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालयात 76 वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपुर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील हिंगणा तालुक्यातील रायपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय व आई महालक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट को-आप सोसायटी लिमिटेड नागपूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वाचनालयाचे संस्थापक संचालक विठ्ठलराव कोहाड यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण आई महालक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट को-आप सोसायटीचे व्यवस्थापक भास्करराव धार्मिक यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठलराव कोहाड, भास्करराव धार्मिक, शफीभाई शेटे, आई महालक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट को-आप सोसायटी लिमिटेड नागपूर जिल्हा अध्यक्ष दिपावली कोहाड, उपाध्यक्ष उषा धार्मिक, संचालक मंगला अड्याळकर, विशाखा कोहाड, झाडिया, सुहास कोहाड, नंदु इटनकर, दत्तात्रय अड्याळकर, देवराव चांदेकर, सेवकराम लिखार, प्रतिक कोहाड व मोतीराम कडू उपस्थित होते. राष्ट्रगीत गायन व राष्ट्रीय घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

76 व्या स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून झाली सुटका.

Next Post

समुद्रपूर पोलीसांची धडक कारवाई, आरोपीचे राहते घरी दारूबंदीबाबत प्रो.रेड करून 80,700 हजाराचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समुद्रपूर पोलीसांची धडक कारवाई, आरोपीचे राहते घरी दारूबंदीबाबत प्रो.रेड करून 80,700 हजाराचा मुद्देमाल जप्त.

समुद्रपूर पोलीसांची धडक कारवाई, आरोपीचे राहते घरी दारूबंदीबाबत प्रो.रेड करून 80,700 हजाराचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In