Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपूर पोलीसांची धडक कारवाई, आरोपीचे राहते घरी दारूबंदीबाबत प्रो.रेड करून 80,700 हजाराचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर पोलीसांची धडक कारवाई, आरोपीचे राहते घरी दारूबंदीबाबत प्रो.रेड करून 80,700 हजाराचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाईची धडक मोहीम राबवत आहे. त्यामुळे अवैध दारू तस्कराचे चागलेच धागे दणाणले आहे.

समुद्रपूर पोलिसाना मुखबीराने खात्रीशीर माहिती दिली की, एका व्यक्तीच्या घरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी. शेगांवकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस स्टाफ पो.हवा अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.ना. राजेश शेंडे, पो.शि.वैभव चरडे, चा.पो.ना. सचिन वाघमारे व दोन पंचासह यातील नमुद आरोपी सूरज रविंद्र वानखेडे, वय 26 त्याचे राहते घरी मौजा निंभा येथे दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, आरोपीचे घरझडती दरम्यान स्वयंपाक रूममध्ये गॅस ओट्याखाली व फ्रिजमध्ये देशी विदेशी दारूचा माल बिना पास परवाना मिळून आल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातून वरील नमुद वर्णनाचा जु.किं. 80,700 रू. चा मुद्देमाल जप्त करून, पो.स्टे. परतीनंतर आरोपीविरूध्द नमुद कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

अवैध दारू मिळून आल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीस रितसर अटक करण्यात आली असून, त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर करून आरोपीचा पि.सी.आर. प्राप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येते.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे, चा.पो.शि. सचिन वाघमारे यांनी केली.

Previous Post

हिंगणा तालुक्यातील रायपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालयात 76 वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा.

Next Post

स्वारगेट पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी !एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वारगेट पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी !एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना  केले जेरबंद.

स्वारगेट पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी !एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In