Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिंधुदुर्ग: तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या, संपूर्ण गावात शोककळा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 17, 2023
in क्राईम, क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग
0 0
0
सिंधुदुर्ग: तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या, संपूर्ण गावात शोककळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रत्नु कांबळे सिंधुदुर्ग ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंधुदुर्ग:- ओरोस येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने खळळजनक पाऊल उचलले या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ओरोस – देऊळवाडी येथील नीलेश रामदास आंगणे वय 27 वर्ष या तरुणाने दिनांक 16 ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

मृतक नीलेश हा आज दुपारी आपल्या घरातील आई- वडिलांच्या खोलीमध्ये झोपायला गेला होता. थोड्या वेळाने पाहिले असता तो दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या कोणत्या कारणाने केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सिंधुदुर्गनगरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सिंधुदुर्ग: आरोग्य केंद्रात कर्तव्य बाजावत असलेल्या तरुण महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या अचानक कोसळून मृत्यू.

Next Post

नागपुर: हिंगणा येथील संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: हिंगणा येथील संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

नागपुर: हिंगणा येथील संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In