Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

रेपनपल्ली येथे भव्य कृषी व जणजागरण मेळावा संपन्न! शेतकऱ्यांचे समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर: मा. पालकमंत्री आत्राम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 20, 2023
in Uncategorized, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
रेपनपल्ली येथे भव्य कृषी व जणजागरण मेळावा संपन्न! शेतकऱ्यांचे समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर: मा. पालकमंत्री आत्राम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंच्या हस्ते गोरगरीब शेतकऱ्यांना कृषिचे विविध साहित्य, गरजू महिलांना शिलाई मशीन व शाळाकरी विध्यार्थ्यांना सायकल वाटप!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा क्षेत्रात गोरगरीब शेतकऱ्यांचे अनेक समस्या आवासून आहेत. त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. ते रेपनपल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यात बोलत होते.

यावेळी युवनेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रविभाऊ नेलकुद्री, भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार, ठाणेदार गोविंद कटिंग, पोलीस निरीक्षक रवी मनोहर, रेपनपल्ली चे सरपंच लक्ष्मी मडावी, कमलापूरचे उपसरपंच सचिन ओलेटीवार, प्रशांत नामनवार, विनोद जिल्लेवार, ग्रा.पं. सदस्य रजनीता मडावी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते!

राजे पुढे बोलतांना मागील ५ वर्षात अहेरी विधानसभे साठीच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मोठी निधी खेचून आणली होती. त्यातले अनेक कामे आजही सुरू आहेत. केवळ निवडणुका लागले की मोठमोठे आश्वासन देने आणि नंतर जनतेला वाऱ्यावर सोडणे हे माझ्याकडून कधीच झाले नाही.आज आमदार नसतांनाही जनतेच्या संपर्कात राहून विविध समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे.आरोग्य शिक्षण या सोबतच कुठलेही समस्या असल्यास मला थेट संपर्क साधा करा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. तर पोलीस अधिकाऱ्यांनीही उपस्थित जनतेला मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी राजेंच्या हस्ते उपपोलिस स्टेशन रेपनपल्ली अंतर्गत समाविष्ट गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले. त्यात शेतीचे उपयोगी उपकरणे, औषधी फवारणीचे स्पे पंप, पावडे, घमेले, खतांचे बॅग, गरजू महिलांना शिलाई मशीन तर शाळेकरी विध्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. या भव्य कृषी व जनजागरण मेळाव्याला शेकडो नागरिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नवी मुंबईत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा स्पर्दाफास बाल गुन्हेगारांसह दोघांना ठोकल्या बेड्या 5 गुन्हे आले समोर.

Next Post

स्व.राहुल सोरटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व आरोग्य कार्ड वाटप शिबीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्व.राहुल सोरटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व आरोग्य कार्ड वाटप शिबीर.

स्व.राहुल सोरटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व आरोग्य कार्ड वाटप शिबीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In