Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

धक्कादायक! पुण्यात 28 वर्षीय महिलेने केला अल्पवयीन मुलावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, मोबाईलमध्ये केलं चित्रीकरण..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 21, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
धक्कादायक! पुण्यात 28 वर्षीय महिलेने केला अल्पवयीन मुलावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, मोबाईलमध्ये केलं चित्रीकरण..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील 28 वर्षीय महिलेनं एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे शहरातील कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी महिलाचं नाव अंजली कामठे वय 28 वर्ष रा. कोंढवा बु. पुणे असे आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा व आरोपी महिला अंजली ही एकाच परिसरात राहतात. त्यामुळे यांची ओळख होती. त्याचाच लाभ उठवत अंजली नावाच्या या महिलेने या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवण्यास भाग पाडले. मागील नोव्हेंबर 2022 पासून हे अत्याचार सुरू होते. या अल्पवयीन मुलीवर अंजली अनेकदा अत्याचार केला. पण या सर्वात मुलाला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने. या महीला विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलाने एका 28 वर्षीय महिलेविरुद्ध अत्याचार केल्याच्या तक्रार दाखल केली होती. त्यात म्हटले आहे की, दिनांक 1 मे 2021 रोजी पासून नोव्हेंबर 2022 पर्यंत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या शेजारी राहणारी महिला नामे अंजली यांना मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असताना आरोपी महिलेने त्यांचे सोबत जबरदस्ती केली अशी तक्रार पोलिसात देईल अशी धमकी देऊन त्याच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने त्यांचे सोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडून व त्यांचे सोबत शारीरिक संबंध करीत असतानाचा व्हिडिओ या अल्पवयीन मुलाला शूट करण्यास सांगून जबरदस्तीने दोन ते तीन वेळा कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांचे राहते घरी त्याचा इच्छे विरोधात जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले म्हणून त्यामुळे महिला नामे अंजली यांचे विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करून गु.र. क्र. व कलम 851/2023 भादवी कलम 506, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,5 (एन) 5 ( एल) 6 सह महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून महिला आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले, कोंढवा पोलीस ठाणे पुणे, संदीप भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या मार्गदर्शनात कोंढवा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.

Previous Post

ऑनलाईन तीनपत्ती खेळण्यासाठी घरफोडी करणारा आरोपी चतुःश्रृंगी पोलीसांकडुन अटक, २७ लाख ५० हजार रुपयाचे दागिने हस्तगत…

Next Post

खबरदार समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढला तर खावी लागेल जेलची हवा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खबरदार समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढला तर खावी लागेल जेलची हवा.

खबरदार समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढला तर खावी लागेल जेलची हवा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In