Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

खबरदार समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढला तर खावी लागेल जेलची हवा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 21, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
खबरदार समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढला तर खावी लागेल जेलची हवा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबईः- महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. नाही तर 500 रुपयांच्या दंडासोबत 1 महिन्यांच्या कारावास भोगावा लागू शकतो अशा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर काही जण फोटो, रील काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसां सह जिल्हा वाहतूक शाखेने याची गंभीर दखल घेतली आहे. समृद्धीवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता एक महिन्याची कैद आणि दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
काही युवक जीव धोक्यात घालून दौलताबाद रोडवरील समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून फोटो आणि रील काढत आहेत.

80 ते 120 किमीच्या वेगाने जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून वाहतुकीस अडथळा आणतात. असे केल्यास कलम 341 नुसार एक महिना कारावास किंवा 500 रुपये दंड तसेच कलम 283 नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असे कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.

समृद्धी महामार्गावर अनेकदा वाहन चालक थांबून फोटो किंवा व्हिडीओ बनवून किंवा सोशल मीडियावर टाकण्यासाठी रिल्स बनवतात आणि यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. 80 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या वाहनांना अनेकदा अशा कृत्यामुळे अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावते. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर असे कृत्य करणाऱ्या वाहन चालकांची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर थांबून फोटो किंवा व्हिडीओ शूट कराल तर कलम 341 नुसार, एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड तसेच कलम 283 नुसार, सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असं कृत्य केल्यास पाचशे रुपये दंड ठोठावण्याची कारवाई आता वाहतूक पोलिस करणार आहेत.

दरम्यान, समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. हजारावर अपघात होऊनही आणि अनेकांचा जीव जाऊनही प्रशासनानं कठोर पावलं उचललेली नव्हती. पण आता प्रशासन सतर्क झाले असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

Previous Post

धक्कादायक! पुण्यात 28 वर्षीय महिलेने केला अल्पवयीन मुलावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, मोबाईलमध्ये केलं चित्रीकरण..

Next Post

आर्वी शहरातील कन्नमवार विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांन कडून शाळेतील गुणवंतांचा व क्रीडापटूंचा सत्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आर्वी शहरातील कन्नमवार विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांन कडून शाळेतील गुणवंतांचा व क्रीडापटूंचा सत्कार

आर्वी शहरातील कन्नमवार विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांन कडून शाळेतील गुणवंतांचा व क्रीडापटूंचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In