Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपुर: हिंगणा नगर पंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिकेचा वाद पेटला, नगर पंचायतवर दाखल होणार मानहानीचा दावा?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपुर: हिंगणा नगर पंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिकेचा वाद पेटला, नगर पंचायतवर दाखल होणार मानहानीचा दावा?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी नगरसेवक ललित चौधरी यांना केले ललीता ताई चौधरी, नगर पंचायत हिंगणाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप !

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील हिंगणा नगर पंचायत मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून चांगलाच वाद पेटला आहे. हिंगणा नगर पंचायत विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ माजली आहे.

संपूर्ण देशात 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण हिंगणा नगर पंचायतचा भोंगळ कारभारामुळे मानहानीचा दाव्या नामुष्की ओढवली आहे. नगर पंचायत हिंगणा यांनी नुकताच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला, या कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते, यासाठी नगरपंचायत यांनी निमंत्रण पत्रिका काढल्या होत्या, नगर पंचायत हिंगणाचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हिंगणा शहर अध्यक्ष ललित चौधरी यांनाही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली परंतु या निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव ललित चौधरी असे असुन सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ललिताताई निळकंठराव चौधरी असा पत्रिकेमध्ये नामोल्लेख केल्याने माजी नगरसेवक ललित चौधरी यांना मानसिक धक्का बसला असुन ते लवकरच या संदर्भात आयोजक व हिंगणा नगर पंचायत नगराध्यक्षा सौ.लता डार्विन गौतम व उपाध्यक्ष अजय शेषरावजी बुधे याबाबत वकीलाशी चर्चा केली असता लवकरच मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

या बाबत नगराध्यक्षा सौ.लता गौतम यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता ही बाब कर्मचारी यांच्या नजरचुकीने झाली असू शकते असे त्या म्हणाल्या परंतु या बाबत शहरात ही बाब हेतुपुरस्पर बदनामी करण्याच्या हेतूने केली असल्याची चर्चा आहे. ललित चौधरी ज्या काॅंग्रेस पक्षाचे हिंगण्यात नेतृत्व करतात तो पक्ष आपल्या नेत्याच्या अपमाना बाबत काय भुमिका घेतो याकडे हिंगणा शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. वंचित बहुजन आघाडी माथाडी व कामगार युनियनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

Next Post

ठाण्यात तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करण्याची परवानगी द्यावी, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली पोलीस आयुक्त यांची भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाण्यात तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करण्याची परवानगी द्यावी, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली पोलीस आयुक्त यांची भेट.

ठाण्यात तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करण्याची परवानगी द्यावी, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली पोलीस आयुक्त यांची भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In