Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

ठाण्यात तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करण्याची परवानगी द्यावी, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली पोलीस आयुक्त यांची भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ठाण्यात तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करण्याची परवानगी द्यावी, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली पोलीस आयुक्त यांची भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन दत्ताराम शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे: दि. २२ ऑगस्ट:- तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करायची उच्च न्यायालयाची परवानगी असताना देखील ठाणे शहरात तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरु करता येत नसल्याने ठाणे शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग व सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांची भेट घेतली आहे.

ठाण्यातील काही संघटनांच्या मागण्यांनंतर अनेक हुक्का पार्लर शहारात बंद करण्यात आले आहेत. तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरू ठेवण्याच्या सूचना स्वतः उच्च न्यायालयाने दिल्यानंतर हॉटेल व्यवसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता पण तसे काही झाले नाही.

ठाणे पोलीस मात्र तंबाखू मुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरू करण्यासाठी कोणताच सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. ठाणे पोलिसांच्या या भूमिकेमुळे अडचणीत अडकलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी उच्च न्यायालयाने हर्बल हुक्का पार्लर चालवण्यासाठी दिलेल्या परवानगीचा दाखला देत मुंबईप्रमाणे ठाण्याच्या धरतीवर देखील हर्बल हुक्का पार्लर चालवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. व्यवसाय बंद असल्याने अडचणीत व कर्जाच्या डोंगरात अडकलेल्या हॉटेल व्यवसायिकांना तंबाखूमुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरू करण्याची परवानगी मिळाली तर त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील असा विश्वास या सर्व हॉटेल व्यवसायांच्या असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आला आहे. या तंबाखू मुक्त हर्बल हुक्क्याचा मानवी शरीरावर व आरोग्यावर कोणताच दुष्परिणाम होत नाही.

मुंबईत जर तंबाखू मुक्त हर्बल हुक्का पार्लर सुरू होऊ शकतो तर मुंबईपासून काही मिनिटांवर असणाऱ्या ठाण्यात का नाही असा संतप्त सवालही ठाणे शहरातील हॉटेल व्यवसायिक विचारत आहेत.

Previous Post

नागपुर: हिंगणा नगर पंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिकेचा वाद पेटला, नगर पंचायतवर दाखल होणार मानहानीचा दावा?

Next Post

हिंगणघाट शहरासह तालुक्यातील 6 गुन्हेगारावर झाली तडीपार होण्याची कारवाई, वाचा कोण झाल तडीपार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरासह तालुक्यातील 6 गुन्हेगारावर झाली तडीपार होण्याची कारवाई, वाचा कोण झाल तडीपार.

हिंगणघाट शहरासह तालुक्यातील 6 गुन्हेगारावर झाली तडीपार होण्याची कारवाई, वाचा कोण झाल तडीपार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In