Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

रायगट्टा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत नवीन वर्ग खोलीचे चे लोकार्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 24, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
रायगट्टा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत नवीन वर्ग खोलीचे चे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत खांदला अंतर्गत रायगट्टा येथे जीर्ण झालेली वर्गखोली होती.यामुळे शाळकरी मुलांना पावसाळ्यात वर्गात बसून शिक्षण घेणे हे धोक्याचे झाले होते म्हणून तेथील गावकऱ्यांनी सन 2021-2022 मध्ये भारत राष्ट्र समितीचे नेते, आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडे नवीन वर्ग खोली इमारत बांधकामाची मागणी केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद येथे पाठपुरावा करून नवीन वर्ग खोली मंजूर केले होते.

आज त्या वर्गखोलीचे चे बांधकाम पूर्ण झाले असून माजी सरपंचा सौ शकुंतला माधव कुडमेथे यांच्या हस्ते लोकार्पण करून गावातील विद्यार्थ्यांना नवीन वर्गखोली उपलब्ध करून दिल्याने गावकरी व पालकवर्गानी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.

या वर्गखोलीच्या लोकार्पणच्या वेळी प्रामुख्याने गावाचे पोलीस पाटील सत्यम बंडमवार, माजी सरपंचा ज्योतीताई जुमनाके, माजी उपसरपंच ल गुरुदास पेंदाम, माजी उपसरपंच भगवान मडावी, माजी ग्रा.प सदस्य नारायणजी कंबगोनीवार, माजी ग्रा.प सदस्या वंदना अलोने, माजी ग्रा.प सदस्या महेश्वरी बत्त्तूलवार, माजी ग्रा.प सदस्य सुधाकर आत्राम, आविस सल्लागार माधव कुडमेथे, व्यंकण्णा कडार्लावार, नागेश चिंतावार, रामशंकर अंबलीपवार, नारायण चिटकला, संतोष मोहूर्ले, रज्जू मोहूर्ले, रमेश पोरतेट, लक्ष्मण पोरतेट, संपत चिटकला, दुर्गाजी आलाम, ग्रामसेविका संतोषी सडमेक, शिक्षक सोयाम सर, वाचामी सर सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सुरज माडुरवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आक्सापूर येथील अभ्यासिकेला मदतीचा हात.

Next Post

पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; 58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; 58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त….

पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; 58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In