Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; 58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 24, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परराज्यातील तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; 58 लाखांचे मेफेड्रोन, हेरॉईन जप्त….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २,पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि.24/08/2023 रोजी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे स्टाफसह पुणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम रामचंद्र काळे नगर लोहगाव पुणे या ठिकाणी सार्वजनिक रोडवर मॅफेड्रोन (एम.डी.) व हेरॉईन हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक सुनील थोपटे व अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे गोपीचंद रामलाल बिश्नोई वय 28 वर्ष राहणार रामदेव फर्निचर मरकळ रोड चह्रोलि,पुणे मूळ राह.पुनासा भिनमाल,जिल्हा जालोर राज्य राजस्थान याच्या ताब्यात एकूण 58,57,200/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 10,77,200/- रुपये किमतीचा 53, ग्रॅम 860 मिली ग्रॅम एम.डी. तसेच 46,89,000/- रुपये किमतीचा 312 ग्रॅम 60 मिलिग्रॅम हेरॉईन व 80 हजार किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल व 11,000/- रुपये किमतीचा दोन मोबाईल असा अमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.—-/२०२३ एन.डी.पी.एस. अक्ट कलम 8(क),21( क) 22( क), प्रमाणे गुन्हा नोंद करत आहे.

सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे, सो मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरी. सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक, एस. डी.नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार योगेश मांढरे, महेश साळुंखे, शिवाजी घुले, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, सय्यद साहिल शेख, नितीन जगदाळे, अजीम शेख, संदीप शेळके, संतोष देशपांडे, संदीप जाधव दिशा खेवलकर व दिनेश बाष्ठेवाड यांनी केली आहे…

Previous Post

रायगट्टा येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत नवीन वर्ग खोलीचे चे लोकार्पण.

Next Post

दरोडा टाकणाऱ्या टोळी मधील ०५ आरोपींना हत्यारासह जेरबंद करून ०३ देशी बनावटीचे कट्टे, ०६ राऊंड, ०१ लोखंडी कोयता, ०६ मोबाईल व ०२ दुचाकी असा ९७,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
दरोडा टाकणाऱ्या टोळी मधील ०५ आरोपींना हत्यारासह जेरबंद करून ०३ देशी बनावटीचे कट्टे, ०६ राऊंड, ०१ लोखंडी कोयता, ०६ मोबाईल व ०२ दुचाकी असा ९७,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

दरोडा टाकणाऱ्या टोळी मधील ०५ आरोपींना हत्यारासह जेरबंद करून ०३ देशी बनावटीचे कट्टे, ०६ राऊंड, ०१ लोखंडी कोयता, ०६ मोबाईल व ०२ दुचाकी असा ९७,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In