Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपुर शहरातील धोकादायक पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष: साहाय्यक आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेल व नागरिकांचा घेराव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 26, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर शहरातील धोकादायक पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष: साहाय्यक आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेल व नागरिकांचा घेराव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- शहरातील दुर्गा नगर ते भवानी माता मंदिर पुनापूर नाग नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. पुलावरून वाहतूक पूर्ण बंद आहे. या पुलाचें काम करण्याची वारंवार मागणी करून ही प्रशासन आणि शासनाने याची साधी दखल घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अर्बन आणि स्थानिक नागरिकांनी मिळून अर्बन सेलचे अध्यक्ष श्रीकांत शिवणकर एकनाथ फलके हेमंत यादव यांच्या नेतृत्वात लकडगंज येथील सहाय्यक आयुक्तांना घेराव घालून आंदोलन केले तसेच लवकरात लवकर समस्या मार्गी न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यासोबतच आमरण उपोषणाचा इशारा दिला.

दुर्गा नगर ते भवानी माता मंदिर पुनापूर नाग नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे या पुलाचे दुरुस्तीचे काम प्रशासनाने त्वरित करावे. अन्यथा आंदोलन करून संघर्ष करावा लागेल. असा इशारा पूर्व विभागाचे अध्यक्ष एकनाथ फलके यांनी मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांना दिला. आठ दिवसात पुलाचे काम सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला.

यावेळी उपस्थितीत पदाधिकारी श्रीकांत शिवणकर, एकनाथ फलके, मेहबूब पठाण, हेमंत यादव, मंगेश सावरकर, अनिकेत डोये, घनश्याम शाहू, राजन पटेल, दिलीप शाहू,सचिन पाटील, ललित सिह , संजय जोशी, संदीप ओके, संदीप खगार, संदीप सुरडकर यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरात नागरिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

जिल्हात सर्हास प्रतिबंधित प्लॉस्टिकचा वापर, हिंगणघाट आणि वर्धेतून 4.52 टन प्रतिबंधित प्लॉस्टिक जप्त.

Next Post

येरवडा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! जबरी चोरी करणारा आरोपी केले जेरबंद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
येरवडा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! जबरी चोरी करणारा आरोपी केले जेरबंद

येरवडा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! जबरी चोरी करणारा आरोपी केले जेरबंद

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In