Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जिल्हात सर्हास प्रतिबंधित प्लॉस्टिकचा वापर, हिंगणघाट आणि वर्धेतून 4.52 टन प्रतिबंधित प्लॉस्टिक जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 26, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जिल्हात सर्हास प्रतिबंधित प्लॉस्टिकचा वापर, हिंगणघाट आणि वर्धेतून 4.52 टन प्रतिबंधित प्लॉस्टिक जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबा.8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाराष्ट्र राज्यात एकल वापर प्लास्टिक बंदी लागू असतानाही त्याचा वर्धा व हिंगणघाट शहरात वापर होत असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या हिंगणघाट आणि वर्धा नगरपालिका प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवून तब्बल ४.५२ टन प्रतिबंधित प्लॅास्टिक जप्त केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर यांच्या अधिकाऱ्यांनी वर्धा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेत वर्धेतील संकुल इंटरप्रायजेस, लक्ष्मी इंटरप्रायजेस व सिमरन प्लास्टिक ॲण्ड डिसपोजल या तीन व्यावसायिक प्रतिष्ठानांत धडक कारवाई करून तब्बल २.३५ टन प्रतिबंधित प्लॉस्टिक जप्त केले आहे. हे प्लॉस्टिक वर्धा नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तर हिंगणघाट येथे हिंगणघाट नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेत अग्रवाल प्लाॅस्टिक ॲण्ड डिसपोजल आणि आदीनाथ ट्रेडर्स या व्यावसायिक प्रतिष्ठानात छापा टाकून २.१७ टन प्रतिबंधित प्लाॅस्टीक जप्त केले आहे. जप्त केलेले हे प्रतिबंधित प्लॉस्टिक हिंगणघाट नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरचे क्षेत्र अधिकारी मनोज वाटाणे, विनोद शुक्ल यांनी हिंगणघाट व वर्धा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेत केली.प्रतिबंधित प्लॉस्टिकची विक्री व वापर केल्या जात असल्याचा ठपका ठेऊन दोषी आढळलेल्या हिंगणघाट आणि वर्धा येथील संबंधित व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या संचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोषी व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पुणे नागरी सुरक्षा कृती समिती अंतर्गत पोलीस मित्र शाखेचे उद्घाटन.

Next Post

नागपुर शहरातील धोकादायक पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष: साहाय्यक आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेल व नागरिकांचा घेराव.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर शहरातील धोकादायक पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष: साहाय्यक आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेल व नागरिकांचा घेराव.

नागपुर शहरातील धोकादायक पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष: साहाय्यक आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेल व नागरिकांचा घेराव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In