Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

27 ऑगस्ट रविवारी वंचित बहुजन आघाडी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर पदाधिकारी निवडीसाठी सांगली येथे मुलाखाती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
27 ऑगस्ट रविवारी वंचित बहुजन आघाडी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर पदाधिकारी निवडीसाठी सांगली येथे मुलाखाती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुलाखतीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वंचितचे आवाहन. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मनपा क्षेत्र अध्यक्ष आनंदसागर पुजारी यांची माहिती.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील पद निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती रविवार दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता माधवनगर सर्किट हाऊस, सांगली या ठिकाणी होणार आहेत तरी वंचित बहुजन आघाडी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात ज्यांना प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करायचे आहे त्यांनी मुलाखतीला यावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष आनंदसागर पुजारी यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी हा सर्वच समाजातील वंचित बंधुभगिनीचा आवाज बुलंद करण्यासाठी स्थापित करण्यात आलेला पक्ष आहे. तरी या मुलाखत प्रक्रियेमध्ये शहर, वाॅर्ड, बुथनिहाय सर्वच पदाच्या निवडी होणार आहेत. तरी, वंचित समुदायाला न्याय आणि हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी मुलाखतीला यावे असे आवाहन आम्ही करीत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत टोळी प्रमुख अजय राजेंद्र माकर व रोहित दत्ता मंजुळे दोन वर्षांकरिता तडीपार….

Next Post

नागपूर आकाशवाणीवर गुरु शिष्य चमकले, छल्लेवाडा शाळेने साजरा केला ‘गडचिरोली वर्धापन दिन’ व ‘शाळे बाहेरची शाळा’.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर आकाशवाणीवर गुरु शिष्य चमकले, छल्लेवाडा शाळेने साजरा केला ‘गडचिरोली वर्धापन दिन’ व ‘शाळे बाहेरची शाळा’.

नागपूर आकाशवाणीवर गुरु शिष्य चमकले, छल्लेवाडा शाळेने साजरा केला 'गडचिरोली वर्धापन दिन' व 'शाळे बाहेरची शाळा'.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In