Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

सावनेर येथे विमा प्रतिनिधीचे देशव्यापी असहकार आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 1, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सावनेर येथे विमा प्रतिनिधीचे देशव्यापी असहकार आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६

सावनेर:- येथे ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाफी य संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व एलआयसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एलआयसी च्या स्थापना दिनी गुरुवारला विमा प्रतिनिधींनी येथील एलआयसी कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केले. संपूर्ण देशात आज लियाफी या अभिकर्त्यांच्या संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आज एलआयसी च्या स्थापना दिनापासून देशव्यापी असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच आंदोलनाला यशस्वी करण्याच्या हेतूने येथील लियाफी संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांच्या मार्गदर्शना खाली एलआयसी कार्यालयासमोर शेकडो अभिकर्त्यांनी असहकार आंदोलन सुरु केले.


या आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी सकाळी १० वाजता पासूनच विमा अभिकर्त्यांनी स्वेच्छेने कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. तीन महिने हे असहकार आंदोलन संपूर्ण देशभर विविध चरणांमध्ये असेच चालणार असून येथील एल. आय. सी. कार्यालयात विमा प्रतिनिधी च्या आंदोलनामुळे एकही नवीन विमा पॉलिसी काढली गेली नाही.

विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांसाठी व होत असलेल्या आंदोलना संदर्भात येथील शाखा व्यवस्थापक किशोर सहारे यांना लियाफी संघटनेचे अध्यक्ष व विमा प्रतिनिधीनी तर्फे या पुकारलेल्या देशव्यापी असहकार आंदोलनाचे माहितीपत्र असलेले निवेदन देण्यात आले.
विमा पॉलिसीवरील जीएसटी बंद व्हावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी व्हावे, एलआयसी चे खाजगीकरण होऊ नये, विमा पॉलिसी ची ऑनलाईन विक्री बंद करावी, विमा प्रतिनिधी च्या ग्रॅच्युटी मध्ये वाढ व्हावी, प्रतिनिधींच्या आरोग्य विम्यात वाढ व्हावी. अश्या विविध मागण्या विमा प्रतिनिधी व लियाफी संघटनेच्या आहे.

Previous Post

‘ड्राय डे’ असतांनाही संगमनेर मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.

Next Post

🌷 स्मरण.. मराठी कविता 🌷

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
🌷 स्मरण.. मराठी कविता 🌷

🌷 स्मरण.. मराठी कविता 🌷

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In