Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मग वाद, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह नागपुर हादरल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 28, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मग वाद, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह नागपुर हादरल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील वाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आंबेडकर नगर येथे एका सुरक्षारक्षक असलेल्या पतीने आपल्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, तिचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना दिनांक 27 ऑगस्ट रविवारी समोर आली आहे. प्रणाली ललित दहाट वय 34 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ललित रामदास दहाट वय 38 वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ललित दहाट हा परिसरातील शिकारा बारमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. प्रणाली आणि ललित या दोघांनीही आपल्या पहिल्या पती आणि पत्नीशी घटस्फोट घेतला होता त्यानंतर दोघांनच एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी मंदिरात जाऊन विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसात ललित हा प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांची भांडणेही व्हायची. दरम्यान तो पत्नीला मारहाण करायचा. 25 ऑगस्टला प्रणाली माहेरी वर्धा येथे गेली. रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ती वर्धेहून नागपुरात आली. यावेळी रहाटे कॉलनी चौकात उतरली. ललित हा तिला घ्यायला गेला. 8.30 वाजताच्या सुमारास तो घरी आला. घरी परतल्यानंतर दोघांत वाद झाला. रागाचा भारात ललितने धारदार शस्त्राने गळा चिरून प्रणालीची हत्या केली. हत्या केल्या नंतर घराला कुलूप लावून ललित पसार झाला.

यानंतर आरोपी पतीने आपल्या नातेवाईक व एका पोलिस मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधून आपल्या पत्नी प्रणालीची हत्या केल्याची माहिती दिली. यावेळी पोलिस मित्राने वाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली ही माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घरीजवळ पोहोचला.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, प्रणालीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी तत्काळ मृतदेह मेयोत रवाना केला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत, पोलिसांनी आरोपी पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही तासातच त्याला पोलिसांनी वाडी परिसरातून अटक केली.

Previous Post

सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सांगली येथे आढावा बैठक संपन्न.

Next Post

सांगली: आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थांना जेवणातून विषबाधा, विध्यार्थी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगली: आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थांना जेवणातून विषबाधा, विध्यार्थी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल.

सांगली: आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थांना जेवणातून विषबाधा, विध्यार्थी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In