Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणेकरांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या बनावट पनीर चा 5 टन साठा असलेला ट्रक गुन्हे शाखेच्या जाळ्यात….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 28, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणेकरांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या बनावट पनीर चा 5 टन साठा असलेला ट्रक गुन्हे शाखेच्या जाळ्यात….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1 पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1 कडील पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व महेश पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की पुणे शहरामध्ये भेसळयुक्त पनीर विक्रीस येत आहे. त्याप्रमाणे सापळा रुचून कात्रज चौक येथे भेसळयुक्त पनीर वाहतूक करणारा टाटा टेम्पो ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांच्याकडील अधिकारी यांना बोलावून पंचनामा करून साधारण पाच हजार किलो पनीर जप्त करून अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या ताब्यात दिले. सदर मालातून तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता तपासणीत पनीर भेसळयुक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकूण 5 हजार किलो पनीर- अंदाजे रक्कम 11 लाख रुपये जप्त पनीर अन्न व औषध विभाग कडून नष्ट करण्यात आले असून पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. श्री. अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री सुनील तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1, श्री. सतीश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सो, गुन्हे 2 व प्रभारी अधिकारी अशोक इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी नरेंद्र पाटील, श्रेणी पो-उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील, रवींद्र लोखंडे, येडे, ढगे सातपुते, गायकवाड, बनकर यांनी केली आहे…..

Previous Post

राजाराम (खांदला)येथे शहीद दिनकर अर्का सार्वजनिक वाचनालय उदघाटन कार्यक्रम संपन्न.

Next Post

कार्यालयात दप्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यानी स्वतःच्याच कार्यालयाला ठोकले कुलूप, नायब तहसीलदारांसह सर्व कर्मचारी निलंबित.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कार्यालयात दप्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यानी स्वतःच्याच कार्यालयाला  ठोकले कुलूप, नायब तहसीलदारांसह सर्व कर्मचारी निलंबित.

कार्यालयात दप्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यानी स्वतःच्याच कार्यालयाला ठोकले कुलूप, नायब तहसीलदारांसह सर्व कर्मचारी निलंबित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In