Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: मुलगा आणि सून जेव्हा करतात जन्म देणाऱ्या आई वडीलावर अत्याचार, मुलगा व सूनेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 29, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: मुलगा आणि सून जेव्हा करतात जन्म देणाऱ्या आई वडीलावर अत्याचार, मुलगा व सूनेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- स्वतः उपवाशी राहून खडतळ हालअपेष्टा सहन करून आपल्या पोटच्या मुलाला वाढविले. त्याला स्वतःच्या पायावर उभे केले. तोच मुलगा म्हातारपणी आपल्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देतो असे असेल तर नराधम मुलगा नको असलेला बरा. अशीच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका आई वडिलांनी आपली कैफियत पोलिसानं समोर मांडली.

मोठ्या आम्ही मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन आमच्या मुलाला वाढवील मात्र तोच आज मुलगा आयुष्याच्या म्हातारपणी आमची काळजी घ्यायला तयार नाही. आजारपणात आमचा सांभाळ करायला तयार नाही. आम्हाला घरातून काढून टाकण्याची धमकी देतो, अशी तक्रारच एका वडिलांनी आपल्या मुलासह सुनेविरोधात पोलिसांकडे दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून मुलासह त्याचा पत्नीविरोधात ज्येष्ठ नागरिक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नागपुर शहरातील गिट्टीखदान परिसरातील हजारी पहाड येथील आशा बालवाडी जवळ मजूर दाम्पत्य राहतात. त्यांचा मुलगा हा सुरक्षारक्षकाचे काम करतो. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. वाढत्या वयामुळे काम होत नसल्याने आपल्या जबाबदारीतून मुक्त होत पित्याने काम सोडले. त्यामुळे वृद्ध पती आणि त्यांची पत्नी दोघेही घरी असतात.

यादरम्यान कधी ते आणि त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्यास त्यांना औषधीसाठी मुलगा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे, त्यांना वेळेवर जेवण न देणे, कधी त्यांच्यासाठी काहीही न करणे, दुर्लक्ष करणे अशी वागणूक मुलगा आणि सून देऊ लागले.

अनेकदा ही बाब मुलाला सांगितल्यास तोही पत्नीची बाजू घेत, त्यांच्याशी भांडायचा. प्रसंगी मारहाणही करायचा. स्वतःचे घर असताना, परक्यासारखी वागणूक देत, आई-वडिलांना घरातून काढून टाकण्याची धमकी द्यायचा.

त्यामुळे त्रस्त पित्याने गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठले. त्यांची हकीकत ऐकूण पोलिसही गहिवरले. यानंतर लक्ष्मण खंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी 23 कलम 24 ज्येष्ठ नागरिक कायदा सन 2007 सुधारित 2015 नुसार मुलगा आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.

Previous Post

मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दीत उमानूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा व कृषि मेळावा संपन्न.

Next Post

मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू, विरूर स्टेशन येथील घटना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू, विरूर स्टेशन येथील घटना.

मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू, विरूर स्टेशन येथील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In