Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा (ग) ता. परतुर येथील शाळेमध्ये भव्य शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 2, 2023
in जालना, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा (ग) ता. परतुर येथील शाळेमध्ये भव्य शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- तांबे एज्युकेशन सोसायटी दहिसर मुंबई द्वारा संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा (ग) ता. परतुर जिल्हा जालना येथील शाळेमध्ये भव्य शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापक श्री खरात सर प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख माने साहेब, होतें व अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनचे श्री राठोड सर या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यींनी आणि विद्यार्थी यांनी अनेक प्रयोगांची प्रत्यक्ष बनवून आणले होते आणि प्रत्यक्ष दाखवले होते, विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जगताप सर, आणि गडडे सरांच्या मार्गदर्शनातुन विविध कल्पना, संकल्पना प्रत्यक्षात प्रयोगातून सादर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

या प्रसंगी विज्ञान प्रतिनिधी म्हणून पूनम सिताराम खांडेभराड हिने, सूत्रसंचालन केले. या प्रसंगी शिक्षक वृंद रामकिसन वैद्य, बाबासाहेब शिरसाठ, जगन्नाथ जगताप, अनिल काळे, संदीप चव्हाण, गजानन साळवे, विजय गिलवरकर, विष्णू राठोड, परमेश्वर राठोड, सारंग गडदे, अंकुश राठोड, सालारखा पठाण, संजय बांगर, सचिन सातोनकर, गजानन चिखले, आकाश खारतुडे व विद्यार्थी आणि पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

बल्लारपुर शहरके कॉलरी कांटाघर से 6 बैटरी चोरी, मामला दर्ज, वेकोली की सुरक्षा भगवान भरोसे.

Next Post

पुण्यात अल्पवयीन मुलाच्या टोळीने केली एका 25 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात अल्पवयीन मुलाच्या टोळीने केली एका 25 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून हत्या.

पुण्यात अल्पवयीन मुलाच्या टोळीने केली एका 25 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In