Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात अल्पवयीन मुलाच्या टोळीने केली एका 25 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून हत्या.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात अल्पवयीन मुलाच्या टोळीने केली एका 25 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन पुणे:- शहरामध्ये हत्याचे सत्र सुरुच आहे. परत एकदा पुण्यात एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.2) पहाटे 1.00 वाजताच्या सुमारास काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली आहे. महादेव रघुनाथ मोरे वय 25 वर्ष रा. काळेपडळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी मुलांना ताब्यात घतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांनाताब्यात घेण्यात आले आहे. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि ५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोनि (गुन्हे) श्री. पाटणकर व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, सरफराज देशमुख , पोहवा / अमजद पठाण, हरीदास कदम अतुल गायवकवाड, पो. अंम. अमोल गायकवाड, संतोष नाईक, निलकंठ राठोड, यतिन भोसले व सोनम भगत यांनी केली आहे.

Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा (ग) ता. परतुर येथील शाळेमध्ये भव्य शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची धडाकेबाज कामगिरी ! गांजा विक्री करण्यास आलेल्या तीन जणांना अटक करून 520 किलो 550 ग्रॅम गांजा व इतर मुदेमाल केला जप्त…..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची धडाकेबाज कामगिरी ! गांजा विक्री करण्यास आलेल्या तीन जणांना अटक करून 520 किलो 550 ग्रॅम गांजा व इतर मुदेमाल केला जप्त…..

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची धडाकेबाज कामगिरी ! गांजा विक्री करण्यास आलेल्या तीन जणांना अटक करून 520 किलो 550 ग्रॅम गांजा व इतर मुदेमाल केला जप्त.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In