Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची धडाकेबाज कामगिरी ! गांजा विक्री करण्यास आलेल्या तीन जणांना अटक करून 520 किलो 550 ग्रॅम गांजा व इतर मुदेमाल केला जप्त…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची धडाकेबाज कामगिरी ! गांजा विक्री करण्यास आलेल्या तीन जणांना अटक करून 520 किलो 550 ग्रॅम गांजा व इतर मुदेमाल केला जप्त…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २,पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि 02/09/2023 रोजी सुनिल थोपटे, पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नरके, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील स्टाफसह लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , दोन इसम व एक महिला असे आंध्रप्रदेश येथून एक स्कॉर्पिओ गाडी व एक सेलेरिओ गाड्यांना महाराष्ट्र शासनाचे पाटी लावून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता सुनिल थोपटे, पोलीस निरीक्षक व अमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे 1. संदिप बालाजी सोनटक्के वय 29 वर्ष राहणार मुक्काम पोस्ट दहिवली अरिहंत आशिया बिल्डिंग पाली फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड 2. निर्मला कोटेश्वरी मूर्ती जुन्नरी वय वर्ष 36 राहणार चीला करलो पेठ जिल्हा गंटूर राज्य आंध्र प्रदेश 3. महेश तुळशीराम परीट व 29 वर्षे राहणार तूप गाव पोस्ट चौक तालुका खालापूर जिल्हा रायगड याचे ताब्यात किंमत रुपये एकूण 1,19,82,200/- चां ऐवज त्यामध्ये 1,04,11,000/- रुपये चा 520 किलो 550 ग्रॅम गांजा हा 9,00,000/- रुपये किमतीची स्कार्पिओ गाडी, 6,00,000/- रुपये किमतीची सेलेरिओ कार अंमली पदार्थ 71,000/- रुपये की चा चार मोबाईल व 200/- रुपये किमतीची बोर्ड असं अमली पदार्थ विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध लोणीकंद पो. स्टे.गु.र.नं.—-/23 एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क) ,२०(ब), (ll),(क ) भादवी कलम 170,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे, सो मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरी. सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके. पोलीस अमलदार, योगेश मांढरे. शिवाजी घुले संतोष देशपांडे युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी. संदीप जाधव मयूर सूर्यवंशी मनोज साळुंखे विशाल दळवी विशाल शिंदे सचिन माळवे दिनेश बाष्ठेवाड तसेच सिंहगड पोलीस स्टेशन पोलीस अमलदार अविनाश कोंडे कडील पोलीस अंमलदार ऋषिकेश महल्ले , सलीम तांबोळी , किरण बर्डे यांनी केली आहे…

Previous Post

पुण्यात अल्पवयीन मुलाच्या टोळीने केली एका 25 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून हत्या.

Next Post

आदिवासी समाजाच्या गर्भवती महिलेला विवस्त्र करून गावात नग्न धिंड काढून मारहाण.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
आदिवासी समाजाच्या गर्भवती महिलेला विवस्त्र करून गावात नग्न धिंड काढून मारहाण.

आदिवासी समाजाच्या गर्भवती महिलेला विवस्त्र करून गावात नग्न धिंड काढून मारहाण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In