Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्याला एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबी ने ठोकल्या बेड्या.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्याला एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबी ने ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात लाचखोरीच्या घटनेत उधाण आले आहे. अशीच एक घटना शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातून समोर आली आहे. शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील एका कर्मचाऱ्याला 1 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.1) रंगेहाथ अटक केली आहे. लक्ष्मण नथू काळे वय 40 वर्ष असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार महिलेने जमिनीच्या वादासंदर्भात शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात प्रतिवादी व्यक्तीला न्यायालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्याची जबाबदारी काळे याच्यावर सोपविण्यात आली होती. समन्स वेळेत बजावून याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी काळे याने महिलेकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती.

पण महिलेला लाच द्यायची नसल्यामुळे महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात फिर्याद दिली होती. याप्रकरणी काळे याच्यासह आाणखी एकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेकडून तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात सापळा लावून काळे याला महिलेकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Previous Post

नागपुर: माणूस की हैवान! 10 वर्षीय मुलीला खरेदी करून, तवा सराटा सिगारेटचे चटके व गुप्तांगाला चटके देत लैंगिक अत्याचार.

Next Post

अकोला येथे डॉक्टराने उपचाराच्या नावावर केला तरुणीला अश्लील स्पर्श करत केला विनयभंग, आरोपी डॉक्टर फरार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अकोला येथे डॉक्टराने उपचाराच्या नावावर केला तरुणीला अश्लील स्पर्श करत केला विनयभंग, आरोपी डॉक्टर फरार.

अकोला येथे डॉक्टराने उपचाराच्या नावावर केला तरुणीला अश्लील स्पर्श करत केला विनयभंग, आरोपी डॉक्टर फरार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In