Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कृषी महोत्सव हिंगणघाट येथे तालुका स्तरावर घ्या: माजी आ. प्रा.राजु तिमांडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्राकडे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
कृषी महोत्सव हिंगणघाट येथे तालुका स्तरावर घ्या: माजी आ. प्रा.राजु तिमांडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्राकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट, ०५ सप्टेंबर:- कृषी महोत्सव योजने अंतर्गत वर्धा जिल्हयातील महोत्सव हिंगणघाट येथे तालुका स्तरावर घेण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

कृषी महोत्सव योजनेअंतर्गत जिल्हयातील महोत्सवासाठी निधी देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. राज्यात २०२० पासुन जिल्हा कृषी महोत्सव राबविण्यात येतो. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती, संशोधन कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपुर्ण प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपुरक व्यवसायांचे मार्गदर्शन, कृषी प्रदर्शन, परिसंवाद, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत,अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने आदी उपक्रम कृषी प्रदर्शनात राबविले जातात.

हिंगणघाट क्षेत्राच्या परिसराला समुद्रपुर तालुका, सिंदी (रेल्वे) हमदापुर परिक्षेत्र, राळेगांव तालुका, पांढरकवडा केळापुर तालुका, वणी तालुका, वरोरा तालुका, चिमुर तालुका, उमरेड तालुका लागुन असुन शेतकरी बहुल परिसर आहे. याविषयीची कृषी महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात ६ कोटी ८० लाख रूपयांची तरतूद केली आहे. तरी कृषी महोत्सव योजने अंतर्गत वर्धा जिल्हयातील महोत्सव हा हिंगणघाट येथे तालुका स्तरावर घेण्यात यावा अशी आग्रहाची मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

ओबीसीचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडावा अन्यथा राज्यसरकारला ओबीसी जनगणना समितीकडून भीक मागून निधी देण्याचा इशारा

Next Post

कोंढवा पोलिस स्टेशन च्या सायबर टीमची उत्कृष्ठ कामगिरी ! लिंकद्वरे बँक खात्यातून 32 हजाराची फसवणूक झालेले पैसे पोलिसांच्या मदतीने आले परत….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कोंढवा पोलिस स्टेशन च्या सायबर टीमची उत्कृष्ठ कामगिरी ! लिंकद्वरे बँक खात्यातून 32 हजाराची फसवणूक झालेले पैसे पोलिसांच्या मदतीने आले परत….

कोंढवा पोलिस स्टेशन च्या सायबर टीमची उत्कृष्ठ कामगिरी ! लिंकद्वरे बँक खात्यातून 32 हजाराची फसवणूक झालेले पैसे पोलिसांच्या मदतीने आले परत....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In