Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोंढवा पोलिस स्टेशन च्या सायबर टीमची उत्कृष्ठ कामगिरी ! लिंकद्वरे बँक खात्यातून 32 हजाराची फसवणूक झालेले पैसे पोलिसांच्या मदतीने आले परत….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 5, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोंढवा पोलिस स्टेशन च्या सायबर टीमची उत्कृष्ठ कामगिरी ! लिंकद्वरे बँक खात्यातून 32 हजाराची फसवणूक झालेले पैसे पोलिसांच्या मदतीने आले परत….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर चोरट्यांनी 32 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजाता भगवान शेट्टी असे फसवणुक झालेल्या महिलेचे नाव आहे.

सुजाता भगवान शेट्टी हिने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने कोंढवा पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन सायबर तक्रार अर्ज क्रमांक – 439/2023 दिला होता. त्यात म्हटल होत की, अर्जदार सौ. सुजाता भगवान शेट्टी यांचे बँक अकाउंट मधून लिंकद्वारे अज्ञात इसमांनी 32 हजार रूपये अज्ञात इसमांनी काढले अशी तक्रार दाखल केली होती.ही फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत संबधीत बँक बरोबर लागलीच फोन वरून तसेच ईमेल व्दारे संपर्क करून अर्जदार यांना सदर रक्कम एकुण 32000 रूपये परत मिळवून देण्यात आले आहेत.

कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आज एका महिलेला तिचे पैसे परत मिळाले.

सदरची कामगिरी मा. संतोष सोनवणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन, संदिप भोसले पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले पोलिस निरीक्षक (गुन्हे) , सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ.योगिता कुदळे यांचे मार्गदर्शनाखाली पोशि. 10018 शेलार यांनी केलेली आहे.

Previous Post

कृषी महोत्सव हिंगणघाट येथे तालुका स्तरावर घ्या: माजी आ. प्रा.राजु तिमांडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्राकडे मागणी.

Next Post

राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान मोठे: रमेश टपाले भारत विद्यालय हिंगणघाट येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान मोठे: रमेश टपाले भारत विद्यालय हिंगणघाट येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन.

राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान मोठे: रमेश टपाले भारत विद्यालय हिंगणघाट येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In