Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट येथे आधार फाउंडेशन द्वारा भव्य स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 7, 2023
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे आधार फाउंडेशन द्वारा भव्य स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे निसर्गाला वाचवण्यासाठी झाडे लावणे व ती जगवणे, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज असल्याने आज पर्यत शहरामध्ये शेकडो वृक्षाचे रोपण आधार फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले यावर्षी सुध्दा आधार फाउंडेशन हिंगणघाट च्या वतीने स्थानिक माँ जिजाऊ चौक, निशानपुरा वॉर्ड, या परिसरात मान्यवरांच्या शुभहस्ते भव्य स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर बिडकर महाविदयालय, श्री. निलेश शिंदे प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद श्री. कुशाल कोचर उदयोजक, श्री. प्रविण काळे प्रशासन अधिभारी शिक्षण विभाग नपा, आधार फाऊंडेशन कार्यकारी अध्यक्ष जगदीश वांदीले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी याप्रसंगी आधार फाउंडेशनच्या विविध उपक्रमाचे कौतुक करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ. माधुरी विहीरकर यांनी केले तर आभार श्री.पराग मुडे यांनी मानले. याप्रसंगी आधार फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेश कासवा, सुनिल डांगरे सचिव, श्याम निमट, खुशाल कोचर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.डॉ. शरद विहीरकर, लक्ष्मीकांत धार्मिक, सुहास घिनमिने, सुभाष शेंडे, जेम सम्युअल, वासुदेव पडवे, दुर्गाप्रसाद यादव, महेश अग्रवाल, सचिन येवले, श्रीहरी लटारे, वीरश्री मुडे, ज्योती धार्मिक, अनिता गुंडे, भाग्यश्री येवले यांनी सहकार्य केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मापेगांव (बू) प्रा. आरोग्य उपकेंद्राचे अनधिकृत बांधकामाला आशीर्वाद कुणाचा, नागरिकांचे उपोषण सुरू आज 4 था दिवस.

Next Post

वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या गोविंदा चौधरी यांच्या कुटुंबियांना राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी भेट घेऊन केले सांत्वन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या गोविंदा चौधरी यांच्या कुटुंबियांना राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी भेट घेऊन केले सांत्वन.

वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या गोविंदा चौधरी यांच्या कुटुंबियांना राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी भेट घेऊन केले सांत्वन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In