Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home बीड

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ, आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 8, 2023
in बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ, आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पाठक साहेब माटेसारख्या बोगस विस्तार अधिकाऱ्यांना घरी बसवणार का ?

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हा परिषद म्हणजे घोडे घास खा रहे और गधे गुलगुले खा रहे है अशी अवस्था झाली आहे सिद्धेश्वर माटे या माणसाने पदोन्नती नसताना आणि पदोन्नतीसाठी आवश्यक अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता नसताना जावयाच्या जीवावर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला या माटे सारखे पाच लोक आणखी आहेत जे बोगस शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आजही जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत सीईओ अविनाश पाठक माटे सहित इतर बोगस शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि त्यांना घरी बसवणार का याबाबत आता तर कवितर्क लावले जात आहेत

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था आहे. नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धेश्वर माटे याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

माटे यांच्यावर ज्या कारणावरून कारवाई होण्याची शक्यता आहे त्यापेक्षा जास्त कुटाणे माटे यांनी केले आहेत. पूर्वीचे सीईओ राजीव जवळेकर यांना खुश करून माटे याने बोगस शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती घेतली होती. मात्र नामदेव ननावरे यांच्या काळात माटे यांची पदावनती करण्यात आली. त्यानंतर माटे यांनी जावई अजय बहिर यांच्यामार्फत आपली फाईल क्लियर करून घेण्याचा प्रयत्न केला.

बीड जिल्हा परिषदेच्या शेकडो मुख्याध्यापक आणि सिनियर केंद्रप्रमुख यांच्या स्वप्नावर पाणी फिरवक्त माटे याला विस्तार अधिकारी म्हणून पुन्हा पदोन्नती देण्यात आली. त्याच्यासोबत शिवाजी अंडील (धारूर), सीमा टकले (आष्टी), दत्ता चाटे (केज) आणि रामचंद्र सुळे (पाटोदा) यांनी देखील बोगस कागदपत्राच्या आधारावर पदोन्नती मिळवली. नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी सिद्धेश्वर माटे यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवली आहे आता पाठक यांनी माटे यांच्यासह इतर चार बोगस विस्तार अधिकारी यांच्या फाईल मागून घेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागपुर राधा कृष्ण हॉस्पिटल येथे विहंगम योग कार्यक्रमाचे आयोजन, विहगम योग जीवनात सुख आणि शांती आणतो: सदानंद महाराज

Next Post

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार.

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In