Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शिवाजीनगर सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! यूट्यूब वरील व्हिडिओ लाईक करून रक्कम 2,64,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने आले परत…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 8, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शिवाजीनगर सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! यूट्यूब वरील व्हिडिओ लाईक करून रक्कम 2,64,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने  आले परत…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर चोरट्यांनी 2,64,000/- रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने पुणे शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. …. असे फसवणुक झालेल्या महिलेचे नाव आहे.…. हिने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन सायबर तक्रार अर्ज क्रमांक – 95/2023 दिला होता. त्यात म्हटल होत की,

अर्जदार ….. यांची यूट्यूब वरील व्हिडिओ लाईक करून रक्कम मिळवून देण्याचा बहाण्याने ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली आहे. तक्रार दाखल केली होती. ही फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत संबधीत बँक बरोबर लागलीच फोन वरून तसेच ईमेल व्दारे संपर्क करून अर्जदार यांची 2,64,000/- रुपये संपूर्ण रक्कम रिफंड करून देण्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकास यश आलेले आहे.

सदरची कामगिरी मा.वपोनि धन्यकुमार गोडसे व पो.नि. (गुन्हे ) विक्रम गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पो ह. रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे, सायबर तपास पथक शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

Previous Post

समुद्रपुर वाघिणीच्या हल्याने ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी घेतली भेट.

Next Post

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर ‘सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याचेकडुन चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त “

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर ‘सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याचेकडुन चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त “

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर 'सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याचेकडुन चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In