Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: ती आली पूजा करण्याच्या बहाण्याने, पण त्या महिलेने लुटून नेल सर्व काही.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: ती आली पूजा करण्याच्या बहाण्याने, पण त्या महिलेने लुटून नेल सर्व काही.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधि

नाशिक:- शहरातून एक खबळजनक घटना समोर आली आहे. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य, स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तसेच सुखशांती घरात नांदण्यासाठी पूजा करावी लागेल त्यामुळे तुमचं सर्व चांगल होईल असे सांगून पूजा करण्याच्या बहाण्याने एका महिलेने तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. पूजा करताना मातीच्या भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून महिलेने दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आज समाजात अंध्यश्रद्ध्येचा नावाने सरास बाजार मांडला आहे. फसवेगिरी करून अनेकांना लुबडल्या गेलं आहे. असच एक प्रकरण घडल एका महिलेने पखाल रोडवरील एका कुटुंबास लक्ष करून पूजा करण्याच्या बहाण्याने गंडा घातला. अफरोज अकिल शेख वय 42 वर्ष रा. साहिल पार्क, पखाल रोड यांच्या फिर्यादीनुसार, जुलै ते 30 ऑगस्टदरम्यान रिहाना नामक महिलेने गंडा घातला. संशयित रिहाना हिने अफरोज यांच्यासह एस. शेख या महिलेस चांगले आरोग्य व कुटुंबात सुखशांती मिळवून देण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. पूजेसाठी काही सोन्याचे दागिने लागतील, असे दोघींना सांगितले. 29 ऑगस्टला एस. शेख यांच्या घरात पूजा करण्यात आली. पूजेसाठी आणलेले तीन तोळ्याचे दागिने रिहानाने मातीच्या वाटीत बंद करून बेडरूममधील कपाटात ठेवण्यास सांगितले. शेख यांनी दुसर्‍या दिवशी मातीची वाटी उघडून पाहिले असता त्यात दागिने नसल्याचे पाहताच धक्का बसला. अफरोज शेख यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात रिहानाविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. संशयित महिला फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहे.

नागरिकांच्या अज्ञानपणाचा, भीती दाखवून, असहायतेचा गैरफायदा भामटे घेत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना लक्ष करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने नेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यात एका घटनेत दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी दागिने लंपास केले. एका टोळीने नागा साधू बनून, तर एकाने तोतया पोलिस बनून ज्येष्ठ नागरिकांकडील सोन्याचे दागिने नेले आहेत.

Previous Post

विक्रमपूर येथील सरपंचाला जळला लाचेचा भस्म्या रोग 9 हजाराची लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात.

Next Post

चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांचे आरोग्य तपासणी शिबिर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांचे आरोग्य तपासणी शिबिर.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांचे आरोग्य तपासणी शिबिर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In