Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: दिवसाढवळ्या बिबट्याने घातली दहशत, एका कामगारांवर हल्ला करून केलं गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 8, 2023
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला: दिवसाढवळ्या बिबट्याने घातली दहशत, एका कामगारांवर हल्ला करून केलं गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहराला लागून असलेल्या हिंगणा भागात शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बिबट्याने एका मजुरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही माहिती नागरिकांना प्राप्त होताच संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे मराठा समाजाचा आज अकोला बंद असून बिबट्याने अचानक आज अकोला शहरालगांच्या वाशिम बायपास येथे 2 युवकावर हल्ला केला असून त्यातला एक युवक गंभीरित्या जखमी झाला आहे. अचानक अकोला वाशीम रोडवर हॉटेल जयराज बारच्या बाजूच्या फॅक्टरी येथे डबा धरून बसलेल्या बिबट्याचा भोला जाधव नामक वाचमनवर हल्ला केला. यावेळी लोकांनी जोरजोरात आवाज केल्यामुळे बिबट्याने तिथून पलायन केली यावेळी बिबट्याचा हल्ला केलेल्या गंभीर जखमी अवस्थेत वाचमनला मेन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अकोला: दिवसाढवळ्या बिबट्याने घातली दहशत, एका कामगारांवर हल्ला करून केलं गंभीर जखमी. pic.twitter.com/2zbqBAb9JJ

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) September 8, 2023

या घटनेची माहिती मिळताच, जुने शहर पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभित झाले असून, नागरिकांनी सकाळपासून दारे, खिडक्या बंद करून बंदिस्त केले आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अकोला शहरापासून काही अंतरावर हिंगणा व नवीन हिंगणा ही गावे आहेत. या गावांमध्ये बिबट शिरला असून, बिबट्याने ८ सप्टेंबरच्या सकाळपासून चांगलीच दहशत निर्माण केली आहे. नागरिकांसह लहान मुलांचे घरांमधून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. बिबट्या परिसरातील घरांमध्ये फिरत असून, भोला यादव वय 65 वर्ष नामक मजूर व राकेश राजभर वय 30 वर्ष यांचा पाठलाग करीत, बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यासोबतच बिबट्याने आणखी दोन युवकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही कॅमऱ्यातून दिसत आहेत.

घटनेची माहिती मिळताच, जुने शहराचे ठाणेदार नितीन लेव्हरकर, पीएसआय रविंद्र करणकार, श्याम पोधाडे, छोटू पवार यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळाकडे धाव घेऊन बिबट्याला पकण्यासाठी रेस्कु ऑपरेशन सुरू केले आहे.

गावात दहशत: गावात बिबट्याला मुक्त वावर असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांचे घराबाहेर पडन मुश्किल झाले आहे. या बिबट्याला लवकऱ्यात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मार्कंडा देव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे शिक्षण परिषद संपन्न, विविध विषयावर सकारात्मक चर्चा.

Next Post

कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर बल्लारपुर में हर्षोल्लास पूर्वक मनाया गया दही हांडी कार्यक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर बल्लारपुर में हर्षोल्लास पूर्वक मनाया गया दही हांडी कार्यक्रम.

कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर बल्लारपुर में हर्षोल्लास पूर्वक मनाया गया दही हांडी कार्यक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In