Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिंहगड रोड पोलीसांनी दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अवळल्या मुसक्या….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 9, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीसांनी दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अवळल्या मुसक्या….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हादीत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगडरोड पो स्टे पुणे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने सहा पोलीस निरीक्षक निकम, पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी, सहा पोलीस फौजदार उत्तेकर, पोलीस अंमलदार ९१८३ ओलेकर, पोलीस अंमलदार/९१९१ क्षिरसागर, असे वाहनचोरी, घरफोडी, अवैध धंदे यांना प्रतिबंध होणे कामी आम्ही खाजगी वाहनावर पेट्रोलिंग ड्यूटी करीत असताना फिरत कॅनोल रोड तुकाईनगर येथे आलो असता एक समोरून यमाहा गाडी येताना दिसली ती आमचे जवळ येताच तिस पुढील बाजुस नंबर नसल्याचे दिसुन आल्याने सदर गाडीबाबत संशय आला त्यामुळे आम्ही सदरची दुचाकी गाडी वरील स्टॉफचे मदतीने १५/३० वा. थांबविली असता गाडीचे भागील बाजुस सुध्दा नंबर प्लेट नसल्याचे दिसुन आले त्यामुळे आम्हांस अधिक संशय आल्याने दुचाकी गाडीवरील चालकास त्याचे लायसन्स व गाडीचे कागदपत्रात बाबत चौकशी केली तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्याबाबत आमची खात्री झाल्याने त्यास त्याचे नावपत्ता विचारता त्याने त्याचे नाव ओंकार ऊर्फ बुटया संतोष सातपुते वय १९ वर्षे रा. साईधाम अभिनव कॉलेजरोड, श्री कंट्रोल चौक, न-हे पुणे. असे आल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातील दुचाकी गाडी बाबत त्याचे कडे जागीच सखोल तपास करता त्याने ताब्यातील गाडी एका बिल्डींगचे पार्कंग जागेतुन चोरी केल्याचे सांगितले असता सदर बाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील अभिलेख पाहता सदरची गाडी चोरी बाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४१०/२०२३ मा द वि कलम ३७९ अन्वये दाखल असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दि.०१/०९/२०२३ रोजी १७/०० वा अटक करुन त्यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे अधिक तपास करता त्यांने सिंहगडरोड पोलीस स्टेशन परीसरातून आणखी दोन दुचाकी गाड्या चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याकडुन सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील तिन दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

अधिक तपास पोलीस उप निरीक्षक गणेश मोकशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री.सुहेल शर्मा सोा. मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ – ३. श्री आप्पासाहेब शेवाळे सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, श्री अभय महाजन सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक(गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप-निरीक्षक श्री गणेश मोकाशी, सहा.पो.फौज आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, विकास पांडोळे, विकास बांदल. अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

Previous Post

राजुरा तालुक्यातील नोकारी खुर्द गावातील प्रमुख रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई ! मेफेड्रॉन (एम.डी.) व अफू (पॉपी स्ट्रॉ/ड्डा)विक्री करणाऱ्यास केले जेरबंद…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई ! मेफेड्रॉन (एम.डी.) व अफू (पॉपी स्ट्रॉ/ड्डा)विक्री करणाऱ्यास केले जेरबंद…

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई ! मेफेड्रॉन (एम.डी.) व अफू (पॉपी स्ट्रॉ/ड्डा)विक्री करणाऱ्यास केले जेरबंद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In