Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजुरा तालुक्यातील नोकारी खुर्द गावातील प्रमुख रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 9, 2023
in Uncategorized
0 0
0
राजुरा तालुक्यातील नोकारी खुर्द गावातील प्रमुख रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

• उपसरपंच वामन तुराणकर यांच्या पुढाकारातून झाले काम पूर्ण.

तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मोबा. 9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा, दि. ७ सप्टेंबर:- तालुक्यातील नोकारी खुर्द हे गाव जिवती व कोरपणा कडे जाणाऱ्या मार्गांवर बसलेलं गाव आहे. या मार्गावरील नोकारी बु., बाम्बेझरी, लिंगनडोह व आसापूर हे गाव वसलेले आहे. या मार्गाची अत्यंत दुरावस्था होऊन मोठे खड्डे पडलेले होते. तसेच रस्त्याच्या कडेला जंगली झुडपांची मोठी वाढ झाली होती. यामुळं जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन नोकारी खु. चे उपसरपंच तुराणकर यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून या मार्गाची दुरुस्ती करून जनतेचा प्रवास सोईचा करून दिला आहे.

राजुरा तालुक्यातील नोकारी बु., बाम्बेझरी, लिंगनडोह व आसापूर हे दुर्लक्षित गावे असून येथे विकासकामे बाकी आहेत. अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र निष्ठूर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही झाली नसल्याने नाकगरिकांनी एकत्र येत माणिकगड सिमेंट कंपनी ची मदत घेत रस्त्यावरील खड्डे गिट्टी व मातीने भरण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले जंगली झुडूप तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.

यावेळी माणिकगड कंपनी कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जेसीबी मशीनद्वारा रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूने नाली तयार करण्यात आली. लोकसहभागातून झालेल्या या लोकपयोगी कार्याचे कौतुक होत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

भाग्यश्रीताई आत्राम यांनी घेतली मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट.

Next Post

सिंहगड रोड पोलीसांनी दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अवळल्या मुसक्या….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिंहगड रोड पोलीसांनी दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अवळल्या मुसक्या….

सिंहगड रोड पोलीसांनी दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अवळल्या मुसक्या....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In