Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: 23 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास, 16 महिन्यांचा मुलगा आई वीणा पोरका.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 10, 2023
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला: 23 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास, 16 महिन्यांचा मुलगा आई वीणा पोरका.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अकोलखेड येथील एका विवाहितेने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अकोलखेड येथे सासरच्या मंडळींच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका 23 वर्षीय विवाहितेने दुर्दैवी पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती अकोट फैल पोलिसांना प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आणि पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्राप्त माहितीनुसार अकोलखेड येथील लता धनराज शेवाळे वय 45 वर्ष यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या 23 वर्षीय दिव्या नामक मुलीचे 2020 मध्ये पवन गणेश चैरागडे वय 35 वर्ष यांच्यासोबत रीतिरिवाजाने लग्न लाऊन देण्यात आले. त्यांना 16 महिन्यांचा एक मुलगा आहे. लग्नानंतर त्यांची मुलगी पतीसोबत आसामला गेली.

तेथून परत आल्यावर सासू उषा चैरागडे, नणंद अनुराधा पवन कावरे वय 32, रा. अचलपूर) वैष्णवी उर्फ टिना वर्मा वय 27, रा. अकोट ह.मु. अकोलखेड हे टोमणे मारून शिवीगाळ करत होते. अनेकदा दिव्याने पतीला सांगितले. त्याने दुर्लक्ष केले. सासू, सासरे व नणंद यांचा त्रास वाढल्याने दिव्या चैरागडे हिने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप दिव्याची आई उषा शेवाळे यांनी तक्रारीतून केला. तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

नागपुर: मराठ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, कुणबी व ओबीसी आंदोलन कृती समितीचे संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन.

Next Post

हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजचा निर्णय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊन न्याय देऊ: ना.हसन मुश्रीफ

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजचा निर्णय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊन न्याय देऊ: ना.हसन मुश्रीफ

हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजचा निर्णय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊन न्याय देऊ: ना.हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In