Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 11, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- हिंगणा एमआयडीसी परीसरातील हिंगणा रोड लोकमान्य मेट्रो स्टेशन सि आर पी गेट जवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर व जिल्हा संघटक दिलीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

सामान्य जनता व कामगारांच्या न्याय, हक्कासाठी मनसे मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नागपूर राहुल वेळे, मनसे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत बुधे, मनसे तालुका सचिव सचिन लोखंडे यांनी जनसंपर्क कार्यालय जनतेच्या समस्या सोडविण्या साठी सुरू केलं आहे. हिंगणा एमआयडीसी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग ठेकेदारीत काम करतात त्यांचेवर होणारे अन्याय तो सहन करीत असतो तक्रार केली तर कामावरून काढून टाकतात अशा प्रकारचें भीतीचे वातावरण या हिंगणा एमआयडीसी परिसरात आहे. म्हणून जिल्हा अध्यक्ष आदित्य दुरुगकर ,जिल्हा संघटक दिलीप गायकवाड यांनी कामगारांसाठी व आम जनतेसाठी हिंगणा परिसरात मनसे कार्यालयं असावे म्हणून मनसे मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नागपूर राहुल येळे यांनी जनसंपर्क कार्यालय जनतेच्या समस्या आणि कामगारांच्या हितासाठी सुरू केले आहे कामगारांनी आपल्या समस्या कार्यालयात घेऊन यावे मनसे न्याय देण्यासाठी कोणताच विलंब करनार नाही असे आश्वासन मनसे चे मराठी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल वेळे यांनी दिले आहे.

उपस्थित मनसे जिल्हा अध्यक्ष नागपूर आदित्य दुरुगकर, मनसे जिल्हा संघटक दिलीप गायकवाड, मनसे मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष राहुल वेळे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी, मनसे तालुका उपाध्यक्ष, वाहतूक सेनेचे महा उपाध्यक्ष शगुड्डू पारधी, वाहतूकचे जिल्हा अध्यक्ष विजय कामठे, मनसे तालुका अध्यक्ष सचिन चीटकुले श्रीकांत बुधे, मनसे तालुका सचिव सचिन लोखंडे, मनसे हिंगणा शहर अध्यक्ष आलोक वैद्य, मनोज वानखेडे व मनसे पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

हिवताप व हत्तीरोग विभाग उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट द्वारा कीटकजन्य रोगास प्रतिबंधासाठी “पाणी तेथे गप्पी मासे मोहिम”

Next Post

देवळी: अल्पवयीन नातवानेच केला पैशांसाठी आजोबाची हत्या, तीन तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देवळी: अल्पवयीन नातवानेच केला पैशांसाठी आजोबाची हत्या, तीन तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

देवळी: अल्पवयीन नातवानेच केला पैशांसाठी आजोबाची हत्या, तीन तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In